वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ८५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • बंदिवासातून परत आणण्यासाठी प्रार्थना

        • देव आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल (८)

        • एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा एकमेकांना भेटतील (१०)

स्तोत्र ८५:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२इत २०:१९

स्तोत्र ८५:१

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:४२; योए २:१८
  • +एज २:१; यिर्म ३०:१८; यहे ३९:२५

स्तोत्र ८५:२

तळटीपा

  • *

    शब्दशः “झाकली.”

समासातील संदर्भ

  • +यिर्म ५०:२०; मीख ७:१८

स्तोत्र ८५:३

समासातील संदर्भ

  • +स्तो १०३:९; यश १२:१

स्तोत्र ८५:४

तळटीपा

  • *

    किंवा “आम्हाला पुन्हा एकत्र कर.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८०:३, ४

स्तोत्र ८५:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:१; ७९:५

स्तोत्र ८५:६

समासातील संदर्भ

  • +एज ३:११; यिर्म ३३:१०, ११

स्तोत्र ८५:७

समासातील संदर्भ

  • +विल ३:२२

स्तोत्र ८५:८

समासातील संदर्भ

  • +यश ५७:१९
  • +अनु ८:१७, १८; स्तो ७८:७

स्तोत्र ८५:९

समासातील संदर्भ

  • +यश ४६:१३

स्तोत्र ८५:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो ७२:३; यश ३२:१७

स्तोत्र ८५:११

समासातील संदर्भ

  • +यश २६:९; ४५:८

स्तोत्र ८५:१२

तळटीपा

  • *

    किंवा “समृद्धी.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८४:११; याक १:१७
  • +लेवी २६:४; स्तो ६७:६; यश २५:६; ३०:२३

स्तोत्र ८५:१३

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:१४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ८५:उपरीलेखन२इत २०:१९
स्तो. ८५:१लेवी २६:४२; योए २:१८
स्तो. ८५:१एज २:१; यिर्म ३०:१८; यहे ३९:२५
स्तो. ८५:२यिर्म ५०:२०; मीख ७:१८
स्तो. ८५:३स्तो १०३:९; यश १२:१
स्तो. ८५:४स्तो ८०:३, ४
स्तो. ८५:५स्तो ७४:१; ७९:५
स्तो. ८५:६एज ३:११; यिर्म ३३:१०, ११
स्तो. ८५:७विल ३:२२
स्तो. ८५:८यश ५७:१९
स्तो. ८५:८अनु ८:१७, १८; स्तो ७८:७
स्तो. ८५:९यश ४६:१३
स्तो. ८५:१०स्तो ७२:३; यश ३२:१७
स्तो. ८५:११यश २६:९; ४५:८
स्तो. ८५:१२स्तो ८४:११; याक १:१७
स्तो. ८५:१२लेवी २६:४; स्तो ६७:६; यश २५:६; ३०:२३
स्तो. ८५:१३स्तो ८९:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ८५:१-१३

स्तोत्र

कोरहच्या मुलांचं गीत.+ संचालकासाठी.

८५ हे यहोवा, तू तुझ्या देशावर कृपा केली आहेस;+

याकोबच्या वंशजांपैकी बंदिवासात नेलेल्यांना तू परत आणलं आहेस.+

 २ तू आपल्या लोकांचा अपराध माफ केला आहेस;

तू त्यांच्या सर्व पापांची क्षमा केली* आहेस.+ (सेला )

 ३ तू आपला संताप आवरलास;

तू आपला क्रोध सोडून दिलास.+

 ४ आमचं तारण करणाऱ्‍या देवा, आम्हाला परत आण*

आणि आमच्यावरचा तुझा राग विसर.+

 ५ तू कायमचा आमच्यावर क्रोधित राहशील का?+

पिढ्या न्‌ पिढ्या आमच्यावर रागावलेला राहशील का?

 ६ तुझ्या लोकांनी तुझ्यामुळे आनंद करावा,+

म्हणून तू आम्हाला पुन्हा बळ देणार नाहीस का?

 ७ हे यहोवा, आमच्यावर असलेलं तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव,+

आमचं तारण कर.

 ८ खरा देव यहोवा जे सांगतो, ते मी ऐकेन,

कारण तो आपल्या लोकांशी, आपल्या एकनिष्ठ सेवकांशी शांतीबद्दल बोलेल.+

पण त्यांनी फाजील आत्मविश्‍वास बाळगण्याची चूक पुन्हा करायला नको.+

 ९ देवाचं वैभव आपल्या देशात राहावं,

म्हणून तो त्याचं भय मानणाऱ्‍यांना वाचवायला तयार असतो.+

१० एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा एकमेकांना भेटतील;

नीतिमत्त्व आणि शांती एकमेकांचं चुंबन घेतील.+

११ पृथ्वीतून विश्‍वासूपणा अंकुरेल

आणि नीतिमत्त्व आकाशातून खाली पाहील.+

१२ यहोवा नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी* देईल+

आणि आपल्या देशाची जमीन तिचा उपज देईल.+

१३ नीतिमत्त्व त्याच्यापुढे चालेल+

आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा