वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देव निःपक्षपणे न्याय करतो

        • दुष्ट यहोवाच्या प्याल्यातून पितील (८)

स्तोत्र ७५:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२इत ३५:१५

स्तोत्र ७५:१

समासातील संदर्भ

  • +यश ३०:२७

स्तोत्र ७५:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “विरघळले.”

स्तोत्र ७५:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिंग.”

स्तोत्र ७५:५

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिंग.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ४

    १२/१/१९८६, पृ. २७

स्तोत्र ७५:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ५०:६; ५८:११
  • +१शमु २:७; दान २:२१; ४:१७; लूक १:५२

स्तोत्र ७५:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ११:५, ६
  • +ईयो २१:१९, २०; यिर्म २५:१५, २८; ४९:१२; प्रक १४:९, १०; १६:१९; १८:६

स्तोत्र ७५:९

तळटीपा

  • *

    किंवा “संगीत रचीन.”

स्तोत्र ७५:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “शिंगं.”

  • *

    शब्दशः “शिंगं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ४

    १२/१/१९८६, पृ. २७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ७५:उपरीलेखन२इत ३५:१५
स्तो. ७५:१यश ३०:२७
स्तो. ७५:७स्तो ५०:६; ५८:११
स्तो. ७५:७१शमु २:७; दान २:२१; ४:१७; लूक १:५२
स्तो. ७५:८स्तो ११:५, ६
स्तो. ७५:८ईयो २१:१९, २०; यिर्म २५:१५, २८; ४९:१२; प्रक १४:९, १०; १६:१९; १८:६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ७५:१-१०

स्तोत्र

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. “नाश करू नकोस” याच्या चालीवर गायलं जावं.

७५ आम्ही तुला धन्यवाद देतो. हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो.

तुझं नाव आमच्यासोबत आहे.+

सर्व लोक तुझ्या अद्‌भुत कार्यांचं वर्णन करतात.

 २ तू म्हणतोस: “मी जेव्हा एक वेळ ठरवतो,

तेव्हा मी निःपक्षपणे न्याय करतो.

 ३ पृथ्वी आणि तिचे रहिवासी थरथर कापू लागले,*

तेव्हा मीच तिचे पाये स्थिर केले.” (सेला )

 ४ बढाया मारणाऱ्‍यांना मी म्हणतो, “बढाई मारू नका,”

आणि दुष्टांना म्हणतो, “आपल्या ताकदीचा* तोरा मिरवू नका.

 ५ तुमच्या ताकदीचा* जास्त तोरा मिरवू नका,

आणि उद्धटपणे बोलू नका.

 ६ कारण माणसाला प्रतिष्ठा

पूर्वेकडून, पश्‍चिमेकडून किंवा दक्षिणेकडून मिळत नाही.

 ७ देवच न्यायाधीश आहे.+

तो एका माणसाला खाली आणतो, तर दुसऱ्‍याला वर चढवतो.+

 ८ कारण यहोवाच्या हातात एक प्याला आहे;+

त्यात फेसाळणारा आणि मसाले घालून तयार केलेला द्राक्षारस आहे.

तो हा प्याला नक्कीच ओतेल

आणि पृथ्वीवरचे सर्व दुष्ट लोक त्यातल्या गाळासहित त्यातून पितील.”+

 ९ पण मी तर सर्वकाळ याविषयी लोकांना सांगत राहीन;

मी याकोबच्या देवाचं गुणगान करीन.*

१० कारण तो म्हणतो, “दुष्टांची ताकद* मी नाहीशी करीन,

पण नीतिमानांची ताकद* आणखी वाढेल.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा