वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देव सीयोनच्या शत्रूंचा पराभव करतो

        • देव नम्र लोकांना वाचवतो (९)

        • गर्विष्ठ शत्रूंना नमवलं जाईल (१२)

स्तोत्र ७६:उपरीलेखन

समासातील संदर्भ

  • +२इत ३५:१५

स्तोत्र ७६:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ४८:१, ३
  • +२इत २:५

स्तोत्र ७६:२

समासातील संदर्भ

  • +उत्प १४:१८
  • +स्तो ७४:२; १३२:१३; १३५:२१

स्तोत्र ७६:३

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:२१; स्तो ४६:९

स्तोत्र ७६:४

तळटीपा

  • *

    किंवा “तू तेजस्वीपणे चमकतोस.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१७, पृ. २

स्तोत्र ७६:५

समासातील संदर्भ

  • +लूक १:५१
  • +यश ३१:८; ३७:३६

स्तोत्र ७६:६

समासातील संदर्भ

  • +नहू २:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८६, पृ. २७

स्तोत्र ७६:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:७
  • +यिर्म १०:१०; नहू १:६

स्तोत्र ७६:८

समासातील संदर्भ

  • +१रा ८:४९
  • +२इत २०:२९; स्तो २:४, ५

स्तोत्र ७६:९

समासातील संदर्भ

  • +स्तो १४७:६; नीत ३:३४; सफ २:३

स्तोत्र ७६:१०

समासातील संदर्भ

  • +नीत १६:४; दान ३:१९, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००६, पृ. ४

स्तोत्र ७६:११

समासातील संदर्भ

  • +गण ३०:२
  • +२इत ३२:२३; स्तो ८९:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ७६:उपरीलेखन२इत ३५:१५
स्तो. ७६:१स्तो ४८:१, ३
स्तो. ७६:१२इत २:५
स्तो. ७६:२उत्प १४:१८
स्तो. ७६:२स्तो ७४:२; १३२:१३; १३५:२१
स्तो. ७६:३२इत ३२:२१; स्तो ४६:९
स्तो. ७६:५लूक १:५१
स्तो. ७६:५यश ३१:८; ३७:३६
स्तो. ७६:६नहू २:१३
स्तो. ७६:७स्तो ८९:७
स्तो. ७६:७यिर्म १०:१०; नहू १:६
स्तो. ७६:८१रा ८:४९
स्तो. ७६:८२इत २०:२९; स्तो २:४, ५
स्तो. ७६:९स्तो १४७:६; नीत ३:३४; सफ २:३
स्तो. ७६:१०नीत १६:४; दान ३:१९, २८
स्तो. ७६:११गण ३०:२
स्तो. ७६:११२इत ३२:२३; स्तो ८९:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ७६:१-१२

स्तोत्र

आसाफचं गीत.+ संचालकासाठी सूचना. स्तुतिगीत. हे गीत तंतुवाद्यांच्या साथीने गायलं जावं.

७६ यहूदामध्ये देवाला ओळखलं जातं;+

इस्राएलमध्ये त्याचं नाव महान आहे.+

 २ त्याचा तंबू शालेममध्ये;+

आणि त्याचं निवासस्थान सीयोनमध्ये आहे.+

 ३ तिथे त्याने धनुष्याचे जळते बाण,

ढाल, तलवार आणि युद्धाची सर्व शस्त्रं मोडून टाकली.+ (सेला )

 ४ तू तेज पांघरलं आहेस;*

शिकारीच्या पर्वतांपेक्षाही तू वैभवशाली आहेस.

 ५ धैर्यवान मनाच्या लोकांना लुटण्यात आलं.+

ते झोपी गेले आहेत.

सर्व योद्धे अगदी असाहाय्य होते.+

 ६ हे याकोबच्या देवा, तुझ्या धमकावण्याने

रथ चालवणारा आणि घोडा या दोघांनीही कायमचे डोळे मिटले आहेत.+

 ७ तू एकटाच विस्मयकारक आहेस.+

तुझ्या तीव्र क्रोधापुढे कोण उभं राहू शकतं?+

 ८ तू स्वर्गातून आपला न्याय-निर्णय घोषित केलास;+

पृथ्वी भयभीत आणि शांत झाली.+

 ९ देव न्याय करण्यासाठी

आणि पृथ्वीच्या सर्व नम्र लोकांना वाचवण्यासाठी उठला.+ (सेला )

१० कारण माणसाच्या रागामुळे तुझी स्तुती होईल;+

त्यांच्या उरल्यासुरल्या रागाने तू स्वतःचा गौरव करून घेशील.

११ तुमचा देव यहोवा याला नवस करा आणि ते फेडा,+

त्याच्या अवतीभवती असलेल्यांनी, त्याचं भय मानून आपल्या भेटी आणाव्यात.+

१२ तो अधिकाऱ्‍यांना नमवतो;

तो पृथ्वीच्या राजांना घाबरवून सोडतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा