वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • वृद्धांचा भरवसा

        • तरुणपणापासून देवावर भरवसा (५)

        • “माझं शरीर थकल्यावर” (९)

        • देवाने मला तरुणपणापासून शिकवलं (१७)

स्तोत्र ७१:१

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:२; ३१:१-३; यश ४५:१७; यिर्म १७:१८

स्तोत्र ७१:२

तळटीपा

  • *

    किंवा “खाली वाकून ऐक.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१५

स्तोत्र ७१:३

समासातील संदर्भ

  • +२शमु २२:२, ३; स्तो १८:२; १४४:२

स्तोत्र ७१:४

समासातील संदर्भ

  • +स्तो १७:८, ९; ५९:१; १४०:४; मत्त ६:१३

स्तोत्र ७१:५

तळटीपा

  • *

    किंवा “तू माझा भरवसा आहेस.”

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:४५; यिर्म १७:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९९९, पृ. १८

स्तोत्र ७१:६

तळटीपा

  • *

    किंवा “पोटातून.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:९, १०; १३९:१६; यश ४६:३

स्तोत्र ७१:८

समासातील संदर्भ

  • +स्तो ५१:१५; इब्री १३:१५

स्तोत्र ७१:९

समासातील संदर्भ

  • +स्तो ९२:१४
  • +स्तो ७३:२६; उप १२:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१४, पृ. २१

स्तोत्र ७१:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:१, २

स्तोत्र ७१:११

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:२; ४२:१०; मत्त २७:४२, ४३

स्तोत्र ७१:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:११; ३५:२२; ३८:२१, २२

स्तोत्र ७१:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२३
  • +स्तो १०९:२९

स्तोत्र ७१:१५

तळटीपा

  • *

    किंवा “माझ्या समजण्यापलीकडे.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३५:२८; ४०:९
  • +स्तो ४०:५

स्तोत्र ७१:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ७१:५
  • +२शमु २२:१; १इत १६:४; स्तो ९:१

स्तोत्र ७१:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “हात.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२५; ७१:९
  • +निर्ग १३:८; १इत २९:१०, ११; स्तो ७८:२-४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१४, पृ. २३

    ६/१/२००७, पृ. २९-३०

    ५/१५/१९९७, पृ. १९-२०

स्तोत्र ७१:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ३६:६
  • +निर्ग १५:११; स्तो ८६:८; ८९:६; यिर्म १०:७

स्तोत्र ७१:२०

समासातील संदर्भ

  • +२शमु १२:१०, ११
  • +स्तो ४०:२; ८६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र ७१:२२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “तुझ्यासाठी संगीत रचीन.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २५:१०; १०८:४; १४६:६

स्तोत्र ७१:२३

समासातील संदर्भ

  • +स्तो ६३:५; १०४:३३
  • +२शमु ४:९; स्तो १०३:४

स्तोत्र ७१:२४

तळटीपा

  • *

    किंवा “विचार करेल; मनन करेल.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ७१:८
  • +स्तो ७१:१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ७१:१स्तो २५:२; ३१:१-३; यश ४५:१७; यिर्म १७:१८
स्तो. ७१:२स्तो ३४:१५
स्तो. ७१:३२शमु २२:२, ३; स्तो १८:२; १४४:२
स्तो. ७१:४स्तो १७:८, ९; ५९:१; १४०:४; मत्त ६:१३
स्तो. ७१:५१शमु १७:४५; यिर्म १७:७
स्तो. ७१:६स्तो २२:९, १०; १३९:१६; यश ४६:३
स्तो. ७१:८स्तो ५१:१५; इब्री १३:१५
स्तो. ७१:९स्तो ९२:१४
स्तो. ७१:९स्तो ७३:२६; उप १२:३
स्तो. ७१:१०२शमु १७:१, २
स्तो. ७१:११स्तो ३:२; ४२:१०; मत्त २७:४२, ४३
स्तो. ७१:१२स्तो २२:११; ३५:२२; ३८:२१, २२
स्तो. ७१:१३२शमु १७:२३
स्तो. ७१:१३स्तो १०९:२९
स्तो. ७१:१५स्तो ३५:२८; ४०:९
स्तो. ७१:१५स्तो ४०:५
स्तो. ७१:१७स्तो ७१:५
स्तो. ७१:१७२शमु २२:१; १इत १६:४; स्तो ९:१
स्तो. ७१:१८स्तो ३७:२५; ७१:९
स्तो. ७१:१८निर्ग १३:८; १इत २९:१०, ११; स्तो ७८:२-४
स्तो. ७१:१९स्तो ३६:६
स्तो. ७१:१९निर्ग १५:११; स्तो ८६:८; ८९:६; यिर्म १०:७
स्तो. ७१:२०२शमु १२:१०, ११
स्तो. ७१:२०स्तो ४०:२; ८६:१३
स्तो. ७१:२२स्तो २५:१०; १०८:४; १४६:६
स्तो. ७१:२३स्तो ६३:५; १०४:३३
स्तो. ७१:२३२शमु ४:९; स्तो १०३:४
स्तो. ७१:२४स्तो ७१:८
स्तो. ७१:२४स्तो ७१:१३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ७१:१-२४

स्तोत्र

७१ हे यहोवा, मी तुझा आश्रय घेतला आहे.

मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस.+

 २ तुझ्या नीतीमुळे मला वाचव आणि माझी सुटका कर.

माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे* आणि मला वाचव.+

 ३ माझ्यासाठी तू खडकावर असलेल्या अशा गडासारखा हो,

ज्यात मी कधीही जाऊ शकेन.

मला वाचवलं जावं अशी आज्ञा दे,

कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस.+

 ४ हे माझ्या देवा, दुष्टाच्या हातून माझी सुटका कर,+

अन्याय आणि जुलूम करणाऱ्‍याच्या तावडीतून मला सोडव.

 ५ कारण हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तूच माझी आशा आहेस;

मी तरुण होतो, तेव्हापासून मी तुझ्यावरच भरवसा ठेवलाय.*+

 ६ माझा जन्म झाला, तेव्हापासूनच मी तुझ्यावर विसंबून राहिलोय.

तूच मला माझ्या आईच्या उदरातून* काढलंस.+

मी सतत तुझी स्तुती करतो.

 ७ माझ्यासोबत जे घडलं, ते पाहून बऱ्‍याच लोकांना आश्‍चर्य वाटतं,

पण तू माझं मजबूत आश्रयस्थान आहेस.

 ८ मी नेहमी तुझी स्तुती करतो;+

दिवसभर मी तुझ्या गौरवाचं वर्णन करतो.

 ९ माझ्या म्हातारपणी मला सोडून देऊ नकोस;+

माझं शरीर थकल्यावर मला टाकून देऊ नकोस.+

१० माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात,

माझ्या जिवावर उठलेले आपसात मिळून कट रचतात.+

११ ते म्हणतात: “देवाने त्याला सोडून दिलंय.

त्याचा पाठलाग करा आणि त्याला पकडा, कारण त्याला वाचवायला कोणीही नाही.”+

१२ हे देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.

हे माझ्या देवा, माझ्या मदतीला धावून ये.+

१३ माझा विरोध करणाऱ्‍यांना

लज्जित होऊ दे; त्यांचा नाश होऊ दे.+

माझ्यावर संकट आणणाऱ्‍यांचा

अपमान आणि अनादर होऊ दे.+

१४ पण मी तर वाट पाहत राहीन;

मी तुझी आणखीनच स्तुती करीन.

१५ मी आपल्या तोंडाने तुझ्या नीतिमत्त्वाचं वर्णन करीन;+

तुझी तारणाची कार्यं अगणित* असली,+ तरी

मी दिवसभर त्यांचं वर्णन करत राहीन.

१६ हे सर्वोच्च प्रभू यहोवा,

मी तुझ्या पराक्रमांबद्दल सांगीन.

मी तुझ्या, फक्‍त तुझ्याच नीतिमत्त्वाचं वर्णन करीन.

१७ हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस,+

आणि मी अजूनही तुझी अद्‌भुत कार्यं घोषित करत आहे.+

१८ हे देवा, मी म्हातारा झाल्यावर आणि माझे केस पांढरे झाल्यावरही मला सोडू नकोस.+

मला पुढच्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल;*

येणाऱ्‍या सर्वांना तुझ्या पराक्रमांबद्दल सांगू दे.+

१९ हे देवा, तुझं नीतिमत्त्व आभाळापर्यंत पोहोचलंय;+

तू महान कार्यं केली आहेस;

हे देवा, तुझ्यासारखा कोण आहे?+

२० तू माझ्यावर पुष्कळ संकटं आणि दुःखं येऊ दिलीस,+

पण आता मला पुन्हा सावर;

मला खोल पाण्यातून बाहेर काढ.+

२१ माझा सन्मान मला परत मिळू दे

तुझ्या संरक्षणाने मला वेढ आणि माझं सांत्वन कर.

२२ मग मी तंतुवाद्यावर तुझी स्तुती गाईन,

कारण हे माझ्या देवा, तू विश्‍वासू आहेस.+

हे इस्राएलच्या पवित्र देवा, मी वीणेवर* तुझं गुणगान करीन.*

२३ मी तुझं गुणगान करीन आणि माझे ओठ आनंदाने तुझा जयजयकार करतील,+

कारण तू माझा जीव वाचवला आहेस.+

२४ दिवसभर माझी जीभ तुझ्या नीतिमत्त्वाबद्दल बोलेल,*+

कारण माझा नाश करू पाहणारे लज्जित आणि अपमानित होतील.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा