वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • देवाच्या राजाच्या शासनकाळात शांती

        • “नीतिमानांची भरभराट होईल” (७)

        • एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत प्रजा (८)

        • हिंसेपासून सुटका (१४)

        • पृथ्वीवर अन्‍नधान्याची रेलचेल (१६)

        • देवाच्या नावाची सर्वकाळ स्तुती (१९)

स्तोत्र ७२:उपरीलेखन

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. २८-२९

    ११/१/१९९६, पृ. ६

स्तोत्र ७२:१

तळटीपा

  • *

    शब्दशः “राजाच्या मुलाला.”

समासातील संदर्भ

  • +१इत २२:११, १२; २९:१९; यिर्म २३:५

स्तोत्र ७२:२

समासातील संदर्भ

  • +१रा ३:९, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. २९-३०

स्तोत्र ७२:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “न्याय करावा.”

समासातील संदर्भ

  • +यश ११:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. २९-३०

स्तोत्र ७२:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ८९:३६, ३७; लूक १:३२, ३३; प्रक ११:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३०

स्तोत्र ७२:६

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:३, ४; नीत १६:१५; १९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३०

स्तोत्र ७२:७

तळटीपा

  • *

    शब्दशः “कोंब फुटतील.”

समासातील संदर्भ

  • +यश ६१:११
  • +१रा ४:२५; १इत २२:९; यश २:४; ९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३०-३१

स्तोत्र ७२:८

तळटीपा

  • *

    म्हणजे, फरात नदी.

  • *

    किंवा “तो राज्य करेल.”

समासातील संदर्भ

  • +निर्ग २३:३१; १रा ४:२१; स्तो २:८; २२:२७, २८; दान २:३५; जख ९:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३१

स्तोत्र ७२:९

समासातील संदर्भ

  • +स्तो २:९; ११०:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३१

स्तोत्र ७२:१०

समासातील संदर्भ

  • +१रा ४:२१
  • +१रा १०:१, २

स्तोत्र ७२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३१

स्तोत्र ७२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३१-३२

    २/१/१९८८, पृ. ८-९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. २५

स्तोत्र ७२:१५

समासातील संदर्भ

  • +१रा १०:१०

स्तोत्र ७२:१६

समासातील संदर्भ

  • +यश ३०:२३
  • +यश ३५:१, २
  • +१रा ४:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३२

    ११/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र ७२:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो ४५:१७; ८९:३५, ३६
  • +उत्प २२:१८; गल ३:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१०, पृ. ३२

स्तोत्र ७२:१८

समासातील संदर्भ

  • +१इत २९:१०
  • +निर्ग १५:११

स्तोत्र ७२:१९

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:१३
  • +गण १४:२१; हब २:१४

स्तोत्र ७२:२०

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:५८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ७२:११इत २२:११, १२; २९:१९; यिर्म २३:५
स्तो. ७२:२१रा ३:९, २८
स्तो. ७२:४यश ११:४
स्तो. ७२:५स्तो ८९:३६, ३७; लूक १:३२, ३३; प्रक ११:१५
स्तो. ७२:६२शमु २३:३, ४; नीत १६:१५; १९:१२
स्तो. ७२:७यश ६१:११
स्तो. ७२:७१रा ४:२५; १इत २२:९; यश २:४; ९:६
स्तो. ७२:८निर्ग २३:३१; १रा ४:२१; स्तो २:८; २२:२७, २८; दान २:३५; जख ९:१०
स्तो. ७२:९स्तो २:९; ११०:१
स्तो. ७२:१०१रा ४:२१
स्तो. ७२:१०१रा १०:१, २
स्तो. ७२:१५१रा १०:१०
स्तो. ७२:१६यश ३०:२३
स्तो. ७२:१६यश ३५:१, २
स्तो. ७२:१६१रा ४:२०
स्तो. ७२:१७स्तो ४५:१७; ८९:३५, ३६
स्तो. ७२:१७उत्प २२:१८; गल ३:१४
स्तो. ७२:१८१इत २९:१०
स्तो. ७२:१८निर्ग १५:११
स्तो. ७२:१९प्रक ५:१३
स्तो. ७२:१९गण १४:२१; हब २:१४
स्तो. ७२:२०१शमु १७:५८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ७२:१-२०

स्तोत्र

शलमोनबद्दल.

७२ हे देवा, राजाला तुझे न्याय-निर्णय कळव;

त्याला* तुझ्या नीतीबद्दल शिकव.+

 २ तो तुझ्या लोकांचं नीतीने समर्थन करो

आणि तुझ्या गोरगरिबांचा योग्य न्याय करो.+

 ३ पर्वत लोकांना शांती देवोत

आणि टेकड्या नीती आणोत.

 ४ त्याने लोकांमधल्या दीनदुबळ्यांचं समर्थन करावं.*

गोरगरिबांच्या मुलाबाळांना वाचवावं,

आणि फसवणूक करणाऱ्‍याला चिरडून टाकावं.+

 ५ हे देवा, जोपर्यंत सूर्य आहे,

आणि जोपर्यंत चंद्र राहील,

तोपर्यंत तुझे लोक पिढ्या न्‌ पिढ्या तुझं भय मानतील.+

 ६ तो कापलेल्या गवतावर पडणाऱ्‍या पावसाप्रमाणे

आणि पृथ्वीवर बरसणाऱ्‍या सरींप्रमाणे असेल.+

 ७ त्याच्या शासनकाळात नीतिमानांची भरभराट होईल,*+

आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल.+

 ८ एका समुद्रापासून दुसऱ्‍या समुद्रापर्यंत

आणि नदीपासून* पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत त्याची प्रजा असेल.*+

 ९ वाळवंटात राहणारे राजाला नमन करतील,

आणि तो आपल्या शत्रूंना धूळ चारेल.+

१० तार्शीशचे आणि बेटांचे राजे नजराणे आणतील.+

शबाचे आणि सबाचे राजे भेटी घेऊन येतील.+

११ सर्व राजे त्याला नमन करतील,

आणि सगळी राष्ट्रं त्याची सेवा करतील.

१२ कारण साहाय्यासाठी हाक मारणाऱ्‍या गरिबांची;

दीनदुबळ्या आणि असाहाय्य लोकांची तो सुटका करेल.

१३ दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल;

गोरगरिबांचे जीव तो वाचवेल.

१४ तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.

त्यांचं रक्‍त त्याच्या नजरेत मौल्यवान असेल.

१५ त्याला मोठं आयुष्य लाभो आणि त्याला शबाचं सोनं दिलं जावो.+

लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करोत,

आणि त्याला दिवसभर आशीर्वाद देवोत.

१६ पृथ्वी भरपूर उपज देईल;+

पर्वतांच्या शिखरांवरही पुष्कळ धान्य उगवेल.

लबानोनच्या पिकासारखं राजाचं पीक असेल,+

आणि शहरांमध्ये लोक जमिनीवरच्या गवतासारखे वाढतील.+

१७ त्याचं नाव सर्वकाळ राहो,+

सूर्य असेपर्यंत त्याची भरभराट होवो.

लोक त्याच्या नावाने एकमेकांना आशीर्वाद देवोत;+

सर्व राष्ट्रं त्याला धन्य म्हणोत!

१८ इस्राएलचा देव यहोवा याची स्तुती असो!+

तोच अद्‌भुत कार्यं करतो.+

१९ त्याच्या गौरवशाली नावाची सर्वकाळ स्तुती होवो!+

त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी भरून जावो!+

आमेन, आमेन.

२० इशायचा मुलगा दावीद+ याच्या प्रार्थना इथे संपतात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा