वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र २९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • यहोवाचा प्रभावशाली आवाज

        • पवित्र वस्त्रं घालून उपासना करा (२)

        • “गौरवशाली देव गर्जना करतो” (३)

        • यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देतो (११)

स्तोत्र २९:१

समासातील संदर्भ

  • +१इत १६:२८, २९

स्तोत्र २९:२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “त्याच्या पावित्र्याच्या गौरवामुळे.”

  • *

    किंवा “यहोवाची उपासना.”

स्तोत्र २९:३

समासातील संदर्भ

  • +१शमु ७:१०; स्तो १८:१३
  • +स्तो १०४:३

स्तोत्र २९:४

समासातील संदर्भ

  • +ईयो २६:११; ४०:९

स्तोत्र २९:५

समासातील संदर्भ

  • +यश २:१२, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र २९:६

तळटीपा

  • *

    हे लबानोनच्या पर्वतरांगेला सूचित करतं.

समासातील संदर्भ

  • +अनु ३:८, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८६, पृ. २९

स्तोत्र २९:७

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१८; स्तो ७७:१८

स्तोत्र २९:८

समासातील संदर्भ

  • +यश १३:१३; इब्री १२:२६
  • +गण १३:२६

स्तोत्र २९:९

तळटीपा

  • *

    किंवा “जन्म देतात.”

समासातील संदर्भ

  • +यश १०:१७, १८; यहे २०:४७

स्तोत्र २९:१०

तळटीपा

  • *

    किंवा “महापुरावर.”

समासातील संदर्भ

  • +ईयो ३८:२५
  • +१ती १:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ५

स्तोत्र २९:११

समासातील संदर्भ

  • +यश ४०:२९
  • +स्तो ७२:७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. २९:११इत १६:२८, २९
स्तो. २९:३१शमु ७:१०; स्तो १८:१३
स्तो. २९:३स्तो १०४:३
स्तो. २९:४ईयो २६:११; ४०:९
स्तो. २९:५यश २:१२, १३
स्तो. २९:६अनु ३:८, ९
स्तो. २९:७निर्ग १९:१८; स्तो ७७:१८
स्तो. २९:८यश १३:१३; इब्री १२:२६
स्तो. २९:८गण १३:२६
स्तो. २९:९यश १०:१७, १८; यहे २०:४७
स्तो. २९:१०ईयो ३८:२५
स्तो. २९:१०१ती १:१७
स्तो. २९:११यश ४०:२९
स्तो. २९:११स्तो ७२:७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र २९:१-११

स्तोत्र

दावीदचं गीत.

२९ शूरवीरांच्या मुलांनो, यहोवाचा सन्मान करा!

यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!+

 २ यहोवाच्या गौरवशाली नावाचा महिमा करा;

पवित्र वस्त्रं घालून* यहोवाला नमन* करा.

 ३ यहोवाचा आवाज ढगांवरून ऐकू येतो;

गौरवशाली देव गर्जना करतो.+

यहोवा दाट मेघांवर उभा आहे.+

 ४ यहोवाचा आवाज किती प्रभावशाली आहे!+

यहोवाचा आवाज किती भारदस्त आहे!

 ५ यहोवाच्या आवाजाने देवदार वृक्ष खाली पडतात;

यहोवाच्या आवाजाने लबानोनचे देवदार वृक्ष कोसळतात.+

 ६ तो लबानोनला* वासरासारख्या उड्या मारायला लावतो,

तो सिर्योनला+ तरण्या रानबैलासारख्या उड्या मारायला लावतो.

 ७ यहोवाच्या आवाजाने अग्निज्वालांचा वर्षाव होतो.+

 ८ यहोवाच्या आवाजामुळे ओसाड रान भीतीने थरथरू लागतं;+

यहोवा कादेशच्या ओसाड रानाचा+ थरकाप उडवतो.

 ९ यहोवाच्या आवाजाने हरिणी भीतीने थरथरू लागतात आणि अकाली प्रसवतात;*

त्याच्या आवाजाने अरण्यातल्या झाडांची पानं गळून पडतात.+

त्याच्या मंदिरातले सर्व जण म्हणतात: “देवाचा गौरव असो!”

१० यहोवा आकाशातल्या महासागरावर* विराजमान आहे;+

यहोवा आपल्या राजासनावर बसून सर्वकाळ राज्य करतो.+

११ यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देईल.+

यहोवा आपल्या लोकांना शांतीचा आशीर्वाद देईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा