वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल २३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • दावीदचे शेवटचे शब्द (१-७)

      • दावीदच्या शूर योद्ध्यांचे पराक्रम (८-३९)

२ शमुवेल २३:१

तळटीपा

  • *

    किंवा “जो प्रिय.”

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:१; अनु ३३:१
  • +१शमु १७:५८; मत्त १:६
  • +२शमु ७:८
  • +१शमु १६:१३
  • +१इत १६:९

२ शमुवेल २३:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +मार्क १२:३६; २ती ३:१६
  • +प्रेका १:१६; २पेत्र १:२१

२ शमुवेल २३:३

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४; स्तो १४४:१
  • +नीत २९:२; यश ९:७; ३२:१
  • +निर्ग १८:२१; यश ११:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    ७/२०२१, पृ. ११

    १२/१५/१९९५, पृ. २६

२ शमुवेल २३:४

समासातील संदर्भ

  • +मला ४:२; मत्त १७:२; प्रक १:१६
  • +स्तो ७२:१, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९५, पृ. २६

२ शमुवेल २३:५

तळटीपा

  • *

    किंवा “घराणंही.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ७:१६, १९; १इत १७:११; स्तो ८९:३, २८, २९; १३२:११
  • +यश ९:७; ११:१; आम ९:११

२ शमुवेल २३:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१०

२ शमुवेल २३:८

तळटीपा

  • *

    हखमोनचा वंशज.

समासातील संदर्भ

  • +२शमु १०:७; २०:७; १इत ११:१०
  • +१इत ११:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००५, पृ. १०

२ शमुवेल २३:९

समासातील संदर्भ

  • +१इत ११:१२-१४
  • +१इत २७:१, ४

२ शमुवेल २३:१०

समासातील संदर्भ

  • +शास ८:४
  • +शास १५:१४, १६; १शमु १४:६; १९:५

२ शमुवेल २३:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:८; ४४:३

२ शमुवेल २३:१३

समासातील संदर्भ

  • +यहो १५:२०, ३५; १शमु २२:१
  • +यहो १५:१, ८; २शमु ५:२२; १इत ११:१५-१९

२ शमुवेल २३:१४

समासातील संदर्भ

  • +१शमु २२:१, ४; १इत १२:१६

२ शमुवेल २३:१६

समासातील संदर्भ

  • +लेवी ९:९; १७:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. ८६

२ शमुवेल २३:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प ९:४; लेवी १७:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    देवाचे प्रेम, पृ. ८६

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ११

२ शमुवेल २३:१८

समासातील संदर्भ

  • +२शमु २:१८; १इत २:१५, १६
  • +१शमु २६:६; २शमु २१:१७
  • +१इत ११:२०, २१

२ शमुवेल २३:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “एका धाडसी माणसाचा मुलगा होता.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१८; २०:२३; १रा १:८; २:२९; १इत २७:५, ६
  • +यहो १५:२१
  • +१इत ११:२२-२५; नीत ३०:३०

२ शमुवेल २३:२४

समासातील संदर्भ

  • +२शमु २:१८, २३; १इत २:१५, १६; २७:१, ७
  • +१इत ११:२६-४१

२ शमुवेल २३:२६

समासातील संदर्भ

  • +१इत २७:१, १०
  • +१इत २७:१, ९

२ शमुवेल २३:२७

समासातील संदर्भ

  • +१इत २७:१, १२
  • +यहो २१:८, १८; यिर्म १:१

२ शमुवेल २३:२८

समासातील संदर्भ

  • +१इत २७:१, १३

२ शमुवेल २३:३०

समासातील संदर्भ

  • +१इत २७:१, १४
  • +शास २:८, ९

२ शमुवेल २३:३४

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३१; १६:२३; १७:२३; १इत २७:३३

२ शमुवेल २३:३८

समासातील संदर्भ

  • +१इत २:५३

२ शमुवेल २३:३९

समासातील संदर्भ

  • +२शमु ११:३; १रा १५:५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. २३:१उत्प ४९:१; अनु ३३:१
२ शमु. २३:११शमु १७:५८; मत्त १:६
२ शमु. २३:१२शमु ७:८
२ शमु. २३:११शमु १६:१३
२ शमु. २३:११इत १६:९
२ शमु. २३:२मार्क १२:३६; २ती ३:१६
२ शमु. २३:२प्रेका १:१६; २पेत्र १:२१
२ शमु. २३:३अनु ३२:४; स्तो १४४:१
२ शमु. २३:३नीत २९:२; यश ९:७; ३२:१
२ शमु. २३:३निर्ग १८:२१; यश ११:३
२ शमु. २३:४मला ४:२; मत्त १७:२; प्रक १:१६
२ शमु. २३:४स्तो ७२:१, ६
२ शमु. २३:५२शमु ७:१६, १९; १इत १७:११; स्तो ८९:३, २८, २९; १३२:११
२ शमु. २३:५यश ९:७; ११:१; आम ९:११
२ शमु. २३:६स्तो ३७:१०
२ शमु. २३:८२शमु १०:७; २०:७; १इत ११:१०
२ शमु. २३:८१इत ११:११
२ शमु. २३:९१इत ११:१२-१४
२ शमु. २३:९१इत २७:१, ४
२ शमु. २३:१०शास ८:४
२ शमु. २३:१०शास १५:१४, १६; १शमु १४:६; १९:५
२ शमु. २३:१२स्तो ३:८; ४४:३
२ शमु. २३:१३यहो १५:२०, ३५; १शमु २२:१
२ शमु. २३:१३यहो १५:१, ८; २शमु ५:२२; १इत ११:१५-१९
२ शमु. २३:१४१शमु २२:१, ४; १इत १२:१६
२ शमु. २३:१६लेवी ९:९; १७:१३
२ शमु. २३:१७उत्प ९:४; लेवी १७:१०
२ शमु. २३:१८२शमु २:१८; १इत २:१५, १६
२ शमु. २३:१८१शमु २६:६; २शमु २१:१७
२ शमु. २३:१८१इत ११:२०, २१
२ शमु. २३:२०२शमु ८:१८; २०:२३; १रा १:८; २:२९; १इत २७:५, ६
२ शमु. २३:२०यहो १५:२१
२ शमु. २३:२०१इत ११:२२-२५; नीत ३०:३०
२ शमु. २३:२४२शमु २:१८, २३; १इत २:१५, १६; २७:१, ७
२ शमु. २३:२४१इत ११:२६-४१
२ शमु. २३:२६१इत २७:१, १०
२ शमु. २३:२६१इत २७:१, ९
२ शमु. २३:२७१इत २७:१, १२
२ शमु. २३:२७यहो २१:८, १८; यिर्म १:१
२ शमु. २३:२८१इत २७:१, १३
२ शमु. २३:३०१इत २७:१, १४
२ शमु. २३:३०शास २:८, ९
२ शमु. २३:३४२शमु १५:३१; १६:२३; १७:२३; १इत २७:३३
२ शमु. २३:३८१इत २:५३
२ शमु. २३:३९२शमु ११:३; १रा १५:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल २३:१-३९

२ शमुवेल

२३ दावीदचे शेवटचे शब्द:+

“इशायचा मुलगा+ दावीद याचे हे बोल,

ज्याला गौरवण्यात आलं त्या माणसाचे हे बोल,+

याकोबच्या देवाचा जो अभिषिक्‍त,+

आणि इस्राएलचा जो प्रिय स्तोत्रगायक* त्याचे हे बोल.+

 २ यहोवाची पवित्र शक्‍ती* माझ्याद्वारे बोलली;+

त्याचा शब्द माझ्या जिभेवर होता.+

 ३ इस्राएलचा देव बोलला;

इस्राएलचा खडक+ मला म्हणाला:

‘जेव्हा मानवांवर शासन करणारा नीतिमान असतो,+

देवाचं भय बाळगून तो राज्य करतो,+

 ४ तेव्हा ते शासन सूर्योदयाच्या प्रकाशासारखं,+

आणि सकाळच्या स्वच्छ आकाशासारखं असतं.

ते पाऊस पडल्यानंतरच्या सूर्यप्रकाशासारखं,

जमिनीतून गवत उगवणाऱ्‍या पावसानंतरच्या सूर्यप्रकाशासारखं असतं.’+

 ५ देवासमोर माझं राजघराणंही* असंच नाही का?

कारण त्याने माझ्याशी एक कायमचा करार केला आहे,+

तो करार सर्व बाबतीत व्यवस्थित आणि सुरक्षित आहे.

तो करार माझं संपूर्ण तारण करणारा आणि मला आनंद देणारा आहे,

आणि त्यामुळेच तो माझ्या घराण्याची भरभराट करत नाही का?+

 ६ पण सर्व दुष्ट माणसांना काटेरी झुडपांसारखं फेकून दिलं जातं,+

कारण ती हातांनी उचलता येत नाहीत.

 ७ ती उचलण्यासाठी एखाद्याकडे

लोखंडाचं अवजार आणि भाला असला पाहिजे,

आणि ती आपल्या जागी पूर्णपणे जाळली पाहिजेत.”

८ दावीदच्या शूर योद्ध्यांची+ नावं अशी: पहिला, योशेब-बश्‍शेबेथ तखमोनी.* तो तिघांचा प्रमुख होता.+ एकदा त्याने भाला चालवून ८०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं. ९ दुसरा, एलाजार;+ तो दोदोचा+ मुलगा आणि अहोहीचा नातू होता. एकदा पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करायला जमले, तेव्हा दावीदसोबत असलेल्या तीन शूर योद्ध्यांनी पलिष्ट्यांना आव्हान दिलं; त्या तिघांपैकी एक एलाजार होता. त्या वेळी, इस्राएली लोकांनी पळ काढला. १० पण, एलाजार मात्र तिथेच जागेवर उभा राहिला आणि तलवारीने पलिष्ट्यांना मारत राहिला; तलवार चालवून अगदी हात थकेपर्यंत आणि हाताची मूठ आखडून जाईपर्यंत तो पलिष्ट्यांना मारत राहिला.+ त्या दिवशी यहोवाने इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला.+ मग मारून टाकलेल्या पलिष्ट्यांच्या सामानाची लुटालूट करायला इस्राएली लोक परत एलाजारकडे आले.

११ तिसरा शूर योद्धा म्हणजे शाम्मा; हा आगे हरारीचा मुलगा होता. पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करायला लेही या ठिकाणी एकत्र जमले; तिथेच मसुरीचं एक शेत होतं. पलिष्ट्यांना पाहून इस्राएली लोकांनी तिथून पळ काढला. १२ पण शाम्मा शेताच्या मधोमध उभा राहून पलिष्ट्यांना मारत राहिला आणि त्याने शेताचं रक्षण केलं. त्या दिवशी, यहोवाने इस्राएलला मोठा विजय मिळवून दिला.+

१३ कापणीच्या काळात, ३० प्रमुखांपैकी तिघं जण अदुल्लामच्या+ गुहेत दावीदकडे गेले. त्या वेळी, पलिष्टी लोकांची एक टोळी रेफाईमच्या खोऱ्‍यात+ छावणी देऊन राहत होती. १४ दावीद तेव्हा एका सुरक्षित ठिकाणी राहत होता;+ आणि पलिष्टी सैनिकांची एक चौकी बेथलेहेममध्ये होती. १५ त्या वेळी, दावीदने आपली उत्कट इच्छा व्यक्‍त करून म्हटलं: “बेथलेहेमच्या दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी मला प्यायला मिळालं तर किती बरं होईल!” १६ तेव्हा ते तीन शूर योद्धे पलिष्ट्यांच्या छावणीत घुसले, आणि बेथलेहेमच्या दरवाजाजवळ असलेल्या विहिरीतलं पाणी काढून त्यांनी ते दावीदला आणून दिलं. पण दावीदने ते पाणी प्यायला नकार दिला आणि यहोवासमोर त्याने ते जमिनीवर ओतून दिलं.+ १७ तो म्हणाला: “हे यहोवा! असं करायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही! ज्या माणसांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचं रक्‍त मी कसं पिणार?”+ म्हणून तो ते पाणी प्यायला नाही. दावीदच्या तीन शूर योद्ध्यांनी असे महान पराक्रम केले.

१८ सरूवाचा मुलगा+ आणि यवाबचा भाऊ अबीशय+ हा इतर तीन जणांवर प्रमुख होता. त्याने आपला भाला चालवून ३०० पेक्षा जास्त लोकांना ठार मारलं होतं. त्या पहिल्या तीन शूर योद्ध्यांसारखंच याचंही मोठं नाव होतं.+ १९ त्या तिघांपेक्षा हा सगळ्यात जास्त नावाजलेला होता आणि त्यांचा प्रमुख होता. पण तरीसुद्धा तो पहिल्या तिघांच्या बरोबरीला पोहोचला नाही.

२० यहोयादाचा मुलगा बनाया+ हा एक धाडसी पुरुष होता.* कब्सेल+ या ठिकाणी त्याने मोठमोठे पराक्रम केले. त्याने मवाबी अरीएलच्या दोन मुलांना ठार मारलं. तसंच, एकदा बर्फ पडत असताना त्याने कोरड्या हौदात उतरून एका सिंहाला मारून टाकलं.+ २१ त्याने इजिप्तच्या एका धिप्पाड माणसालाही मारून टाकलं. त्या माणसाच्या हातात एक भाला होता. पण बनाया फक्‍त एक काठी घेऊन त्याच्यावर धावून गेला. आणि त्याने त्या माणसाच्या हातून भाला हिसकावून त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारलं. २२ यहोयादाचा मुलगा बनाया याने असे मोठमोठे पराक्रम केले. आणि त्या तिघा शूर योद्ध्यांसारखंच याचंही मोठं नाव होतं. २३ बनाया हा तीस शूरवीरांपेक्षाही जास्त नावाजलेला होता. पण त्या तिघांच्या बरोबरीला तो पोहोचला नाही. असं असलं, तरी दावीदने त्याला आपल्या अंगरक्षकांवर नेमलं.

२४ यवाबचा भाऊ असाएल+ हा त्या तीस शूरवीरांपैकी एक होता. तसंच, त्या तीस जणांमध्ये हेसुद्धा होते: बेथलेहेममधल्या दोदोचा मुलगा एलहानान,+ २५ शाम्मा हरोदी, अलीका हरोदी, २६ हेलस+ पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,+ २७ अबियेजेर+ अनाथोथी,+ मबुन्‍नय हूशाथी, २८ सलमोन अहोही, महरय+ नटोफाथी, २९ बानाह नटोफाथीचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या गिबातल्या रीबयचा मुलगा इत्तय, ३० बनाया+ पिराथोनी, गाशच्या+ ओढ्यांजवळचा हिद्दय, ३१ अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी, ३२ अलीहबा शालबोनी, याशेनची मुलं, योनाथान, ३३ शाम्मा हरारी, शारार हरारी याचा मुलगा अहीयाम, ३४ एका माकाथी माणसाचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल+ गिलोनी याचा मुलगा अलीयम, ३५ हेसरो कर्मेली, पारय अरबी, ३६ सोबा इथल्या नाथानचा मुलगा इगाल, बानी गादी, ३७ सेलक अम्मोनी, सरूवाचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, ३८ ईरा इथ्री, गारेब इथ्री+ ३९ आणि उरीया+ हित्ती​—अशी एकूण ३७ माणसं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा