वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल २२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • दावीदने देवाची केलेली स्तुती (१-५१)

        • “यहोवा माझा खडक” (२)

        • एकनिष्ठ माणसाशी यहोवा एकनिष्ठपणे वागतो (२६)

२ शमुवेल २२:१

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:१९
  • +१शमु २३:१४; स्तो १८:उपरीलेखन
  • +निर्ग १५:१; शास ५:१

२ शमुवेल २२:२

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:३
  • +स्तो १८:२, ३

२ शमुवेल २२:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या तारणाचं शिंग आहे.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.

  • *

    किंवा “उंच ठिकाण.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४; १शमु २:१, २
  • +उत्प १५:१; अनु ३३:२९; स्तो ३:३
  • +स्तो ९:९; नीत १८:१०
  • +स्तो ५९:१६
  • +यश १२:२; लूक १:४६, ४७; तीत ३:४

२ शमुवेल २२:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:१४
  • +स्तो १८:४

२ शमुवेल २२:६

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ११६:३, ४
  • +स्तो १८:५

२ शमुवेल २२:७

समासातील संदर्भ

  • +स्तो १४२:१; योन २:२
  • +निर्ग ३:७; स्तो १८:६; ३४:१५

२ शमुवेल २२:८

समासातील संदर्भ

  • +शास ५:४
  • +ईयो २६:११
  • +स्तो १८:७-१२; ७७:१८

२ शमुवेल २२:९

समासातील संदर्भ

  • +यश ३०:२७

२ शमुवेल २२:१०

समासातील संदर्भ

  • +स्तो १४४:५; यश ६४:१
  • +अनु ४:११; १रा ८:१२; स्तो १८:९; ९७:२

२ शमुवेल २२:११

तळटीपा

  • *

    किंवा “वाऱ्‍याच्या.”

समासातील संदर्भ

  • +१शमु ४:४; स्तो ८०:१; ९९:१
  • +इब्री १:७

२ शमुवेल २२:१२

समासातील संदर्भ

  • +ईयो ३६:२९

२ शमुवेल २२:१४

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:१६; १शमु २:१०
  • +स्तो १८:१३-१६; यश ३०:३०

२ शमुवेल २२:१५

समासातील संदर्भ

  • +स्तो ७:१३; ७७:१७
  • +स्तो १४४:६

२ शमुवेल २२:१६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १५:८
  • +निर्ग १४:२१; स्तो १०६:९; ११४:३

२ शमुवेल २२:१७

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:१६-१९; १२४:२-४; १४४:७

२ शमुवेल २२:१८

समासातील संदर्भ

  • +स्तो ३:७; ५६:९

२ शमुवेल २२:१९

समासातील संदर्भ

  • +१शमु १९:११; २३:२६; २शमु १५:१०

२ शमुवेल २२:२०

तळटीपा

  • *

    किंवा “मोकळ्या जागी.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३१:८
  • +स्तो १४९:४

२ शमुवेल २२:२१

समासातील संदर्भ

  • +१शमु २६:२३; १रा ८:३२
  • +स्तो १८:२०-२४; २४:३, ४

२ शमुवेल २२:२३

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु ६:१; स्तो १९:९
  • +अनु ८:११

२ शमुवेल २२:२४

समासातील संदर्भ

  • +स्तो ८४:११
  • +स्तो १८:२३; नीत १४:१६

२ शमुवेल २२:२५

समासातील संदर्भ

  • +ईयो ३४:११; यश ३:१०; इब्री ११:६
  • +स्तो १८:२४; नीत ५:२१

२ शमुवेल २२:२६

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:२८; ९७:१०
  • +स्तो १८:२५-३०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००२, पृ. ५

    २/१/१९९३, पृ. २६

२ शमुवेल २२:२७

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:८; १पेत्र १:१६
  • +स्तो १२५:५

२ शमुवेल २२:२८

समासातील संदर्भ

  • +ईयो ३४:२८
  • +दान ४:३७; १पेत्र ५:५

२ शमुवेल २२:२९

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१
  • +स्तो ९७:११

२ शमुवेल २२:३०

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:२९; फिलि ४:१३; इब्री ११:३३, ३४

२ शमुवेल २२:३१

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४
  • +स्तो १२:६; नीत ३०:५
  • +स्तो ३५:२; ९१:४

२ शमुवेल २२:३२

समासातील संदर्भ

  • +यश ४४:६
  • +अनु ३२:३१; स्तो १८:३१-४२

२ शमुवेल २२:३३

तळटीपा

  • *

    किंवा “परिपूर्ण.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २७:१; यश १२:२
  • +यश २६:७

२ शमुवेल २२:३४

समासातील संदर्भ

  • +यश ३३:१५, १६; हब ३:१९

२ शमुवेल २२:३६

समासातील संदर्भ

  • +स्तो १८:३५; ११३:६-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२०, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१२, पृ. १७

    ९/१५/२०१०, पृ. १४

    ११/१/२००४, पृ. २९

२ शमुवेल २२:३७

समासातील संदर्भ

  • +स्तो १७:५

२ शमुवेल २२:३९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १४:१३

२ शमुवेल २२:४०

समासातील संदर्भ

  • +१शमु २३:५
  • +१शमु १७:४९; स्तो ४४:३, ५

२ शमुवेल २२:४१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४९:८
  • +स्तो १८:४०

२ शमुवेल २२:४२

समासातील संदर्भ

  • +१शमु २८:६; नीत १:२८; यश १:१५; मीख ३:४

२ शमुवेल २२:४४

समासातील संदर्भ

  • +१शमु ३०:६; २शमु १५:१२
  • +२शमु ८:३; स्तो २:८; ६०:८
  • +स्तो १८:४३-४५

२ शमुवेल २२:४५

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्याबद्दल ऐकताच ते माझी आज्ञा पाळतील.”

समासातील संदर्भ

  • +अनु ३३:२९

२ शमुवेल २२:४७

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४
  • +स्तो १८:४६; ८९:२६

२ शमुवेल २२:४८

समासातील संदर्भ

  • +१शमु २५:२९; २शमु १८:१९
  • +स्तो १८:४७; ११०:१; १४४:१, २

२ शमुवेल २२:४९

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१२; ७:९
  • +स्तो १८:४८

२ शमुवेल २२:५०

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:४३; स्तो ११७:१
  • +१इत १६:९; स्तो १४५:२; रोम १५:९

२ शमुवेल २२:५१

तळटीपा

  • *

    किंवा “राजाला मोठमोठे विजय मिळवून देतो.”

  • *

    शब्दशः “बीज.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २:६; २१:१
  • +स्तो ८९:२०, २९; लूक १:३२, ३३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. २२:१स्तो ३४:१९
२ शमु. २२:११शमु २३:१४; स्तो १८:उपरीलेखन
२ शमु. २२:१निर्ग १५:१; शास ५:१
२ शमु. २२:२स्तो ३१:३
२ शमु. २२:२स्तो १८:२, ३
२ शमु. २२:३अनु ३२:४; १शमु २:१, २
२ शमु. २२:३उत्प १५:१; अनु ३३:२९; स्तो ३:३
२ शमु. २२:३स्तो ९:९; नीत १८:१०
२ शमु. २२:३स्तो ५९:१६
२ शमु. २२:३यश १२:२; लूक १:४६, ४७; तीत ३:४
२ शमु. २२:५स्तो ६९:१४
२ शमु. २२:५स्तो १८:४
२ शमु. २२:६स्तो ११६:३, ४
२ शमु. २२:६स्तो १८:५
२ शमु. २२:७स्तो १४२:१; योन २:२
२ शमु. २२:७निर्ग ३:७; स्तो १८:६; ३४:१५
२ शमु. २२:८शास ५:४
२ शमु. २२:८ईयो २६:११
२ शमु. २२:८स्तो १८:७-१२; ७७:१८
२ शमु. २२:९यश ३०:२७
२ शमु. २२:१०स्तो १४४:५; यश ६४:१
२ शमु. २२:१०अनु ४:११; १रा ८:१२; स्तो १८:९; ९७:२
२ शमु. २२:१११शमु ४:४; स्तो ८०:१; ९९:१
२ शमु. २२:११इब्री १:७
२ शमु. २२:१२ईयो ३६:२९
२ शमु. २२:१४निर्ग १९:१६; १शमु २:१०
२ शमु. २२:१४स्तो १८:१३-१६; यश ३०:३०
२ शमु. २२:१५स्तो ७:१३; ७७:१७
२ शमु. २२:१५स्तो १४४:६
२ शमु. २२:१६निर्ग १५:८
२ शमु. २२:१६निर्ग १४:२१; स्तो १०६:९; ११४:३
२ शमु. २२:१७स्तो १८:१६-१९; १२४:२-४; १४४:७
२ शमु. २२:१८स्तो ३:७; ५६:९
२ शमु. २२:१९१शमु १९:११; २३:२६; २शमु १५:१०
२ शमु. २२:२०स्तो ३१:८
२ शमु. २२:२०स्तो १४९:४
२ शमु. २२:२११शमु २६:२३; १रा ८:३२
२ शमु. २२:२१स्तो १८:२०-२४; २४:३, ४
२ शमु. २२:२३अनु ६:१; स्तो १९:९
२ शमु. २२:२३अनु ८:११
२ शमु. २२:२४स्तो ८४:११
२ शमु. २२:२४स्तो १८:२३; नीत १४:१६
२ शमु. २२:२५ईयो ३४:११; यश ३:१०; इब्री ११:६
२ शमु. २२:२५स्तो १८:२४; नीत ५:२१
२ शमु. २२:२६स्तो ३७:२८; ९७:१०
२ शमु. २२:२६स्तो १८:२५-३०
२ शमु. २२:२७मत्त ५:८; १पेत्र १:१६
२ शमु. २२:२७स्तो १२५:५
२ शमु. २२:२८ईयो ३४:२८
२ शमु. २२:२८दान ४:३७; १पेत्र ५:५
२ शमु. २२:२९स्तो २७:१
२ शमु. २२:२९स्तो ९७:११
२ शमु. २२:३०स्तो १८:२९; फिलि ४:१३; इब्री ११:३३, ३४
२ शमु. २२:३१अनु ३२:४
२ शमु. २२:३१स्तो १२:६; नीत ३०:५
२ शमु. २२:३१स्तो ३५:२; ९१:४
२ शमु. २२:३२यश ४४:६
२ शमु. २२:३२अनु ३२:३१; स्तो १८:३१-४२
२ शमु. २२:३३स्तो २७:१; यश १२:२
२ शमु. २२:३३यश २६:७
२ शमु. २२:३४यश ३३:१५, १६; हब ३:१९
२ शमु. २२:३६स्तो १८:३५; ११३:६-८
२ शमु. २२:३७स्तो १७:५
२ शमु. २२:३९निर्ग १४:१३
२ शमु. २२:४०१शमु २३:५
२ शमु. २२:४०१शमु १७:४९; स्तो ४४:३, ५
२ शमु. २२:४१उत्प ४९:८
२ शमु. २२:४१स्तो १८:४०
२ शमु. २२:४२१शमु २८:६; नीत १:२८; यश १:१५; मीख ३:४
२ शमु. २२:४४१शमु ३०:६; २शमु १५:१२
२ शमु. २२:४४२शमु ८:३; स्तो २:८; ६०:८
२ शमु. २२:४४स्तो १८:४३-४५
२ शमु. २२:४५अनु ३३:२९
२ शमु. २२:४७अनु ३२:४
२ शमु. २२:४७स्तो १८:४६; ८९:२६
२ शमु. २२:४८१शमु २५:२९; २शमु १८:१९
२ शमु. २२:४८स्तो १८:४७; ११०:१; १४४:१, २
२ शमु. २२:४९२शमु ५:१२; ७:९
२ शमु. २२:४९स्तो १८:४८
२ शमु. २२:५०अनु ३२:४३; स्तो ११७:१
२ शमु. २२:५०१इत १६:९; स्तो १४५:२; रोम १५:९
२ शमु. २२:५१स्तो २:६; २१:१
२ शमु. २२:५१स्तो ८९:२०, २९; लूक १:३२, ३३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
  • ३५
  • ३६
  • ३७
  • ३८
  • ३९
  • ४०
  • ४१
  • ४२
  • ४३
  • ४४
  • ४५
  • ४६
  • ४७
  • ४८
  • ४९
  • ५०
  • ५१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल २२:१-५१

२ शमुवेल

२२ यहोवाने दावीदला त्याच्या सर्व शत्रूंच्या+ आणि शौलच्या हातून सोडवलं,+ तेव्हा त्याने यहोवासाठी हे गीत गायलं:+

 २ “यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे;+ तोच मला वाचवतो.+

 ३ माझा देव माझा खडक आहे,+ मी त्याचा आश्रय घेतो,

तो माझी ढाल,+ माझा शक्‍तिशाली तारणकर्ता आहे,* तो माझं सुरक्षित आश्रयस्थान* आहे;+

मी जिथे धावून जाऊ शकतो असं तो स्थान आहे;+ मला हिंसेपासून वाचवणारा तो माझा तारणकर्ता आहे.+

 ४ यहोवा स्तुतिपात्र आहे, मी त्याला प्रार्थना करतो;

तो मला माझ्या शत्रूंपासून वाचवेल.

 ५ मृत्यूच्या लाटांनी मला सगळीकडून वेढलं;+

नीच माणसांच्या महापुरांनी मला घाबरवून सोडलं.+

 ६ कबरेच्या* दोरांनी मला घेरलं;+

मी मृत्यूच्या सापळ्यांत अडकलो.+

 ७ संकटात मी यहोवाला हाक मारली,+

माझ्या देवाचा मी धावा करत राहिलो.

तेव्हा आपल्या मंदिरातून त्याने माझा आवाज ऐकला,

आणि माझी मदतीची याचना त्याच्या कानापर्यंत पोहोचली.+

 ८ तेव्हा पृथ्वी हादरली, ती थरथरू लागली;+

आकाशाचा पाया डळमळला,+

आणि त्याला हादरे बसले, कारण त्याचा क्रोध भडकला होता.+

 ९ त्याच्या नाकपुड्यांतून धूर,

आणि मुखातून भस्म करणारी आग निघाली;+

त्याच्यापुढे निखारे धगधगत होते.

१० खाली उतरताना त्याने आकाशाला वाकवलं,+

त्याच्या पायांखाली काळाकुट्ट अंधार होता.+

११ तो एका करुबावर स्वार होऊन+ उडत आला.

एका स्वर्गदूताच्या* पंखांवर तो दिसत होता.+

१२ मग त्याने गडगडणाऱ्‍या घनदाट काळ्या ढगांनी,

अंधाराच्या मंडपानी स्वतःला झाकलं.+

१३ त्याच्यापुढे असलेल्या तेजाने निखारे धगधगले.

१४ मग यहोवा आकाशातून गर्जना करू लागला;+

सर्वोच्च देवाचा आवाज ऐकू आला.+

१५ त्याने बाण मारून+ माझ्या शत्रूंची पांगापांग केली;

विजा पाडून त्यांचा गोंधळ उडवला.+

१६ यहोवाच्या धमकावण्याने,

त्याच्या नाकपुड्यांतल्या जोरदार श्‍वासाने,+

समुद्राचा तळ दिसू लागला;+

आणि जमिनीचा पाया उघडा पडला.

१७ तो उंचावरून खाली वाकला;

त्याने मला धरून, खोल पाण्यातून बाहेर काढलं.+

१८ त्याने माझा द्वेष करणाऱ्‍या, माझ्यापेक्षा बलवान असलेल्या,

माझ्या शक्‍तिशाली शत्रूपासून मला सोडवलं.+

१९ माझ्या संकटाच्या दिवशी ते माझ्यावर उठले,+

पण यहोवा माझ्या पाठीशी होता.

२० त्याने मला एका सुरक्षित ठिकाणी* आणलं;+

तो माझ्यावर खूश होता, म्हणून त्याने मला वाचवलं.+

२१ यहोवा माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;+

माझ्या हातांच्या निर्दोषतेप्रमाणे मला प्रतिफळ देतो.+

२२ कारण मी यहोवाच्या मार्गांवर चालत राहिलो,

आणि देवाला सोडून देण्याचा दुष्टपणा मी केला नाही.

२३ त्याचे सर्व न्याय-निर्णय*+ माझ्यासमोर आहेत;

त्याच्या कायद्यांपासून मी भरकटणार नाही.+

२४ मी त्याच्यासमोर नेहमी निर्दोष राहीन;+

स्वतःला अपराधांपासून दूर ठेवीन.+

२५ यहोवा माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे;+

माझ्या निर्दोषतेप्रमाणे माझी परतफेड करो.+

२६ जो एकनिष्ठ, त्याच्याशी तू एकनिष्ठपणे वागतोस;+

प्रामाणिक माणसाशी तू प्रामाणिकपणे वागतोस;+

२७ जो शुद्ध, त्याच्याशी तू शुद्धतेने वागतोस,+

पण जो कपटी आहे त्याच्याशी तू हुशारीने वागतोस.+

२८ नम्र असलेल्यांना तू वाचवतोस,+

पण गर्विष्ठांचा विरोध करून तू त्यांना खाली पाडतोस.+

२९ हे यहोवा! तू माझा दीप आहेस;+

यहोवाच माझ्या अंधाराला प्रकाशात बदलतो.+

३० तुझ्या मदतीने मी लुटारूंच्या टोळीवर तुटून पडू शकतो;

देवाच्या शक्‍तीने मी तट ओलांडू शकतो.+

३१ खऱ्‍या देवाचा मार्ग परिपूर्ण आहे;+

यहोवाचे शब्द शुद्ध आहेत.+

त्याचा आश्रय घेणाऱ्‍या सर्वांसाठी तो ढालीसारखा आहे.+

३२ कारण यहोवाशिवाय दुसरा कोण देव आहे?+

आमच्या देवासारखा भक्कम खडक कोण आहे?+

३३ खरा देव माझा मजबूत गड आहे,+

तो माझा मार्ग मोकळा* करेल.+

३४ तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे चपळ करतो;

तो मला उंच ठिकाणी उभं करतो.+

३५ तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो;

माझे बाहू तांब्याचं धनुष्य वाकवू शकतात.

३६ तू मला तुझी तारणाची ढाल देतोस,

आणि तुझी नम्रता मला महान बनवते.+

३७ माझ्या पावलांसाठी तू मार्ग रुंद करतोस;

माझे पाय घसरणार नाहीत.+

३८ माझ्या शत्रूंचा पाठलाग करून मी त्यांचा नाश करीन;

त्यांचा सर्वनाश केल्याशिवाय मी परत येणार नाही.

३९ त्यांनी पुन्हा डोकं वर काढू नये, म्हणून मी त्यांना चिरडून नाहीसं करीन;+

ते माझ्या पायांजवळ पडतील.

४० तू मला शक्‍ती देऊन युद्धासाठी सज्ज करशील;+

माझ्या वैऱ्‍यांना तू माझ्यासमोर खाली पाडशील.+

४१ तू माझ्या शत्रूंना माझ्यापुढून माघार घ्यायला लावशील;+

माझा द्वेष करणाऱ्‍यांचा मी अंत करीन.+

४२ ते मदतीची याचना करतात, पण त्यांना वाचवायला कोणीही नाही;

ते यहोवालाही हाक मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही.+

४३ मी त्यांना कुटून अगदी जमिनीवरच्या धुळीसारखं करीन;

मी त्यांचा चुराडा करीन आणि रस्त्यावरच्या चिखलासारखं त्यांना तुडवीन.

४४ माझी टीका करणाऱ्‍या माझ्या लोकांपासून तू मला वाचवशील.+

मी राष्ट्रांचा प्रमुख व्हावं म्हणून तू माझं रक्षण करशील;+

मी ज्या लोकांना ओळखत नाही तेही माझी सेवा करतील.+

४५ विदेशी लोक घाबरत घाबरत माझ्यापुढे येतील;+

ते माझ्याबद्दल जे काही ऐकतील, त्यामुळे ते माझ्या आज्ञा पाळतील.*

४६ विदेशी लोकांचं धैर्य खचेल;

ते थरथर कापत आपल्या गडांमधून बाहेर येतील.

४७ यहोवा जिवंत देव आहे! खडकासारख्या माझ्या देवाची स्तुती होवो!+

माझ्या देवाचा, माझ्या तारणाच्या खडकाचा सन्मान होवो!+

४८ खरा देव माझ्या शत्रूंचा बदला घेतो;+

तो राष्ट्रांना माझ्या अधीन करतो.+

४९ तो माझ्या शत्रूंपासून मला सोडवतो.

हे देवा, माझ्यावर हल्ला करणाऱ्‍यांपासून तू मला दूर उंचावर ठेवतोस;+

हिंसा करणाऱ्‍या माणसापासून तू मला वाचवतोस.+

५० म्हणूनच हे यहोवा! मी राष्ट्रांमध्ये तुझी उपकारस्तुती करीन,+

आणि तुझ्या नावाची स्तुतिगीतं गाईन:+

५१ तो मोठमोठी कार्यं करून आपल्या राजाचं तारण करतो;*+

तो आपल्या अभिषिक्‍तावर एकनिष्ठ प्रेम करतो;

दावीदवर आणि त्याच्या संततीवर* तो सदासर्वकाळ एकनिष्ठ प्रेम करतो.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा