वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • गिबोनी लोक शौलच्या घराण्यावर सूड उगवतात (१-१४)

      • पलिष्ट्यांशी झालेली युद्धं (१५-२२)

२ शमुवेल २१:१

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:१८, २०
  • +उत्प ९:६; निर्ग २०:१३; गण ३५:३०, ३३

२ शमुवेल २१:२

समासातील संदर्भ

  • +यहो ९:३, २७
  • +उत्प १०:१५, १६
  • +यहो ९:१५

२ शमुवेल २१:४

समासातील संदर्भ

  • +गण ३५:३१

२ शमुवेल २१:५

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:१

२ शमुवेल २१:६

समासातील संदर्भ

  • +१शमु ९:१७
  • +१शमु १०:२६
  • +गण २५:४; अनु २१:२२

२ शमुवेल २१:७

समासातील संदर्भ

  • +२शमु ४:४; ९:१०; १९:२४
  • +१शमु १८:३; २०:४२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १३

२ शमुवेल २१:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “मेरब.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ३:७
  • +१शमु १८:२०; २५:४४; २शमु ३:१४; ६:२३
  • +१शमु १८:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ११

२ शमुवेल २१:९

समासातील संदर्भ

  • +गण ३५:३१; अनु १९:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०२२, पृ. १३

२ शमुवेल २१:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००५, पृ. ११

२ शमुवेल २१:१२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “जमीनदारांकडून.”

समासातील संदर्भ

  • +२शमु २:५
  • +१शमु २८:४; ३१:१, ११, १२; २शमु १:६; १इत १०:८

२ शमुवेल २१:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु २१:९

२ शमुवेल २१:१४

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२८
  • +१शमु ९:१; १०:११
  • +यहो ७:२४-२६; २शमु २४:२५

२ शमुवेल २१:१५

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:१७, २२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. ३०-३१

२ शमुवेल २१:१६

तळटीपा

  • *

    जवळजवळ ३.४२ किलो. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +अनु २:११
  • +१शमु १७:४, ७; १इत ११:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. ३०-३१

२ शमुवेल २१:१७

समासातील संदर्भ

  • +२शमु २३:१८, १९
  • +२शमु २२:१९
  • +१रा ११:३६; १५:४; २रा ८:१९
  • +२शमु १८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१३, पृ. ३०-३१

२ शमुवेल २१:१८

समासातील संदर्भ

  • +१इत २०:४
  • +१इत ११:२६, २९; २७:१, ११
  • +उत्प १४:५

२ शमुवेल २१:१९

समासातील संदर्भ

  • +१इत २०:५
  • +१शमु १७:४, ७

२ शमुवेल २१:२०

समासातील संदर्भ

  • +१इत २०:६-८

२ शमुवेल २१:२१

समासातील संदर्भ

  • +१शमु १७:१०, ४५; २रा १९:२२
  • +१शमु १६:९; १७:१३; १इत २:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. २८

२ शमुवेल २१:२२

समासातील संदर्भ

  • +स्तो ६०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. २०, २८

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. २१:१लेवी २६:१८, २०
२ शमु. २१:१उत्प ९:६; निर्ग २०:१३; गण ३५:३०, ३३
२ शमु. २१:२यहो ९:३, २७
२ शमु. २१:२उत्प १०:१५, १६
२ शमु. २१:२यहो ९:१५
२ शमु. २१:४गण ३५:३१
२ शमु. २१:५२शमु २१:१
२ शमु. २१:६१शमु ९:१७
२ शमु. २१:६१शमु १०:२६
२ शमु. २१:६गण २५:४; अनु २१:२२
२ शमु. २१:७२शमु ४:४; ९:१०; १९:२४
२ शमु. २१:७१शमु १८:३; २०:४२
२ शमु. २१:८२शमु ३:७
२ शमु. २१:८१शमु १८:२०; २५:४४; २शमु ३:१४; ६:२३
२ शमु. २१:८१शमु १८:१९
२ शमु. २१:९गण ३५:३१; अनु १९:२१
२ शमु. २१:१०२शमु ३:७
२ शमु. २१:१२२शमु २:५
२ शमु. २१:१२१शमु २८:४; ३१:१, ११, १२; २शमु १:६; १इत १०:८
२ शमु. २१:१३२शमु २१:९
२ शमु. २१:१४यहो १८:२८
२ शमु. २१:१४१शमु ९:१; १०:११
२ शमु. २१:१४यहो ७:२४-२६; २शमु २४:२५
२ शमु. २१:१५२शमु ५:१७, २२
२ शमु. २१:१६अनु २:११
२ शमु. २१:१६१शमु १७:४, ७; १इत ११:२३
२ शमु. २१:१७२शमु २३:१८, १९
२ शमु. २१:१७२शमु २२:१९
२ शमु. २१:१७१रा ११:३६; १५:४; २रा ८:१९
२ शमु. २१:१७२शमु १८:३
२ शमु. २१:१८१इत २०:४
२ शमु. २१:१८१इत ११:२६, २९; २७:१, ११
२ शमु. २१:१८उत्प १४:५
२ शमु. २१:१९१इत २०:५
२ शमु. २१:१९१शमु १७:४, ७
२ शमु. २१:२०१इत २०:६-८
२ शमु. २१:२११शमु १७:१०, ४५; २रा १९:२२
२ शमु. २१:२११शमु १६:९; १७:१३; १इत २:१३
२ शमु. २१:२२स्तो ६०:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल २१:१-२२

२ शमुवेल

२१ दावीदच्या काळात सलग तीन वर्षं दुष्काळ पडला.+ त्याने याबद्दल यहोवाला विचारलं, तेव्हा यहोवा म्हणाला: “शौलने गिबोनी लोकांची कत्तल केली आहे; त्यामुळे तो आणि त्याचं घराणं रक्‍तदोषी आहे.”+ २ म्हणून मग राजाने गिबोनी+ लोकांना बोलावून घेतलं आणि तो त्यांच्याशी बोलला. (हे गिबोनी लोक मुळात इस्राएली नव्हते, तर ते उरलेले अमोरी+ लोक होते. इस्राएली लोकांनी त्यांना वचन दिलं होतं, की ते त्यांना मारून टाकणार नाहीत.+ पण, इस्राएलच्या आणि यहूदाच्या लोकांसाठी असलेल्या आपल्या अति-आवेशामुळे शौलने त्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला.) ३ दावीद त्या गिबोनी लोकांना म्हणाला: “मी तुमच्यासाठी काय करू? मी कशा प्रकारे प्रायश्‍चित्त करू, म्हणजे यहोवाच्या वारशाला तुम्ही आशीर्वाद द्याल?” ४ तेव्हा गिबोनी लोक त्याला म्हणाले: “शौलने आणि त्याच्या घराण्याने आमच्यासोबत जे काही केलंय, त्याची भरपाई सोन्या-चांदीने होऊ शकणार नाही.+ शिवाय, इस्राएलमधल्या कोणाचा जीवही आम्हाला घेता येणार नाही.” त्यावर दावीद म्हणाला: “तुम्ही जे म्हणाल ते मी तुमच्यासाठी करीन.” ५ तेव्हा ते राजाला म्हणाले: “ज्या माणसाने आमचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला, आणि आमच्यापैकी एकही जण इस्राएलच्या संपूर्ण प्रदेशात जिवंत राहणार नाही असा कट केला+​— ६ त्याच्या सात मुलांना आमच्या हवाली करा. म्हणजे यहोवाने ज्या शौलला निवडलं होतं,+ त्या शौलच्या गिबा+ शहरात आम्ही यहोवासमोर त्यांचे मृतदेह लटकवू.”+ तेव्हा राजा म्हणाला: “ठीक आहे. मी त्यांना तुमच्या हवाली करीन.”

७ पण शौलचा नातू, म्हणजे योनाथानचा मुलगा मफीबोशेथ+ याच्यावर राजाने दया केली. कारण, दावीद आणि शौलचा मुलगा योनाथान यांनी यहोवासमोर शपथ घेतली होती.+ ८ मग राजाने, अय्याची मुलगी रिस्पा+ हिच्यापासून शौलला झालेल्या दोन मुलांना, म्हणजे अरमोनी आणि मफीबोशेथ यांना घेतलं; तसंच त्याने शौलची मुलगी मीखल*+ हिला अद्रीएलपासून+ (हा महोला इथल्या बर्जिल्ल्यचा मुलगा होता) झालेल्या पाच मुलांना घेतलं. ९ आणि त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हवाली केलं. गिबोनी लोकांनी मग त्यांचे मृतदेह डोंगरावर यहोवासमोर लटकवले.+ त्या सातही मुलांचा सोबतच मृत्यू झाला. त्यांना कापणीच्या सुरुवातीच्या दिवसांत, म्हणजे जवाच्या कापणीच्या सुरुवातीला ठार मारण्यात आलं. १० मग अय्याची मुलगी रिस्पा+ हिने गोणपाट आणून ते आपल्यासाठी खडकावर पसरवून ठेवलं. कापणीच्या सुरुवातीपासून ते मृतदेहांवर आकाशातून पाऊस पडेपर्यंत ती तिथेच राहिली. तिने दिवसा आकाशातल्या पक्ष्यांना त्या मृतदेहांवर बसू दिलं नाही, किंवा रात्री जंगली जनावरांनाही त्यांच्या आसपास फिरकू दिलं नाही.

११ शौलची उपपत्नी, म्हणजे अय्याची मुलगी रिस्पा हिने जे केलं ते दावीदला कळवण्यात आलं. १२ तेव्हा दावीद याबेश-गिलादला+ गेला आणि त्याने तिथल्या पुढाऱ्‍यांकडून* शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी आणल्या; गिलबोवा+ इथे पलिष्टी लोकांनी जेव्हा शौलला ठार मारलं होतं, तेव्हा त्यांनी शौल आणि योनाथान यांचे मृतदेह बेथ-शानच्या चौकात लटकवले होते. तिथून याबेश-गिलादच्या लोकांनी ते चोरून नेले होते. १३ दावीदने तिथे जाऊन शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी आणल्या. आणि ज्या माणसांना मृत्युदंड देण्यात आला होता त्यांच्याही अस्थी गोळा करण्यात आल्या.+ १४ मग लोकांनी शौल आणि त्याचा मुलगा योनाथान यांच्या अस्थी पुरल्या; त्यांनी त्या बन्यामीनच्या प्रदेशातल्या सेला+ इथे, शौलच्या वडिलांच्या, म्हणजे कीशच्या+ कबरेत पुरल्या. राजाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी सगळं काही केलं. त्यानंतर, देशासाठी केलेल्या विनंत्या देवाने ऐकल्या.+

१५ नंतर, पलिष्टी आणि इस्राएली यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं.+ म्हणून दावीद आणि त्याचे सेवक पलिष्टी लोकांशी जाऊन लढले. पण लढता-लढता दावीद खूप थकून गेला. १६ पलिष्टी लोकांत रेफाई+ वंशातला इशबी-बनोब नावाचा एक माणूस होता. त्याच्याकडे तांब्याचा भाला असून त्या भाल्याचं वजन ३०० शेकेल* होतं.+ तसंच, त्याच्याकडे एक नवीन तलवारही होती. आणि तो दावीदला मारायला पाहत होता. १७ इतक्यात सरूवाचा मुलगा अबीशय+ दावीदच्या मदतीला धावून आला.+ आणि त्याने त्या पलिष्ट्यावर वार करून त्याला मारून टाकलं. मग दावीदच्या माणसांनी त्याला अशी शपथ घातली: “इस्राएलचा दिवा विझावा अशी आमची इच्छा नाही.+ म्हणून इथून पुढे तुम्ही कधीही आमच्यासोबत युद्धावर येणार नाहीत!”+

१८ यानंतर, गोब इथे इस्राएली लोकांचं पुन्हा पलिष्ट्यांशी युद्ध सुरू झालं.+ त्या वेळी हूशाथी सिब्बखय+ याने रफाई+ वंशातल्या सफ याला मारून टाकलं.

१९ मग, पुन्हा एकदा गोब इथे इस्राएली लोकांची पलिष्ट्यांशी लढाई झाली.+ तेव्हा, बेथलेहेम इथला यारे-ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गित्ती गल्याथला मारून टाकलं; गल्याथच्या भाल्याचा दांडा, हातमागाच्या दांड्यासारखा होता.+

२० गथ इथे पुन्हा युद्ध झालं. तिथे एक अतिशय धिप्पाड माणूस होता. त्याच्या दोन्ही हातांना आणि दोन्ही पायांना सहा-सहा अशी एकूण २४ बोटं होती; तोसुद्धा रेफाई वंशातला होता.+ २१ तो इस्राएलची निंदा करत होता.+ म्हणून योनाथानने त्याला मारून टाकलं; योनाथान हा दावीदचा भाऊ शिमी+ याचा मुलगा होता.

२२ रेफाई वंशातली ही चारही माणसं गथची राहणारी होती. दावीद आणि त्याचे सेवक यांच्या हातून त्यांचा मृत्यू झाला.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा