वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ शमुवेल २०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ शमुवेल रूपरेषा

      • शबाने केलेलं बंड; यवाब अमासाला मारून टाकतो (१-१३)

      • शबाचा पाठलाग आणि शिरच्छेद (१४-२२)

      • दावीदचं प्रशासन (२३-२६)

२ शमुवेल २०:१

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तंबूंकडे.”

समासातील संदर्भ

  • +२शमु २०:२१
  • +शास ३:२६, २७; २शमु १५:१०
  • +२शमु १९:४३
  • +१रा १२:१६

२ शमुवेल २०:२

समासातील संदर्भ

  • +नीत २४:२१
  • +२शमु १९:१५, ४१, ४२

२ शमुवेल २०:३

तळटीपा

  • *

    किंवा “घरात.”

समासातील संदर्भ

  • +२शमु ५:११
  • +२शमु १५:१६
  • +२शमु १६:२१, २२

२ शमुवेल २०:४

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२५; १९:१३; १इत २:१७

२ शमुवेल २०:६

समासातील संदर्भ

  • +१शमु २६:६; २शमु १०:१०; २३:१८; १इत १८:१२
  • +२शमु २०:१
  • +२शमु १५:१२

२ शमुवेल २०:७

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६
  • +२शमु ८:१८; १५:१८; १रा १:३८

२ शमुवेल २०:८

समासातील संदर्भ

  • +यहो १८:२१, २५; २१:८, १७
  • +२शमु १७:२५; १९:१३

२ शमुवेल २०:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु ३:२७; १रा २:५

२ शमुवेल २०:१३

समासातील संदर्भ

  • +२शमु २०:१

२ शमुवेल २०:१४

समासातील संदर्भ

  • +१रा १५:२०; २रा १५:२९

२ शमुवेल २०:१९

समासातील संदर्भ

  • +निर्ग १९:५; अनु ३२:९

२ शमुवेल २०:२१

समासातील संदर्भ

  • +यहो १७:१४, १५; शास २:८, ९
  • +२शमु २०:१

२ शमुवेल २०:२२

समासातील संदर्भ

  • +उप ९:१४, १५, १८

२ शमुवेल २०:२३

समासातील संदर्भ

  • +२शमु ८:१६; १९:१३
  • +१इत १२:२७
  • +२शमु २३:२०; १इत २७:५
  • +२शमु ८:१८; १५:१८; १रा १:३८, ४४

२ शमुवेल २०:२४

समासातील संदर्भ

  • +१रा ४:६; १२:१८
  • +१रा ४:३

२ शमुवेल २०:२५

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:२७
  • +२शमु १७:१५; १९:११; १रा ४:४

२ शमुवेल २०:२६

तळटीपा

  • *

    शब्दशः “याजक बनला.”

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ शमु. २०:१२शमु २०:२१
२ शमु. २०:१शास ३:२६, २७; २शमु १५:१०
२ शमु. २०:१२शमु १९:४३
२ शमु. २०:११रा १२:१६
२ शमु. २०:२नीत २४:२१
२ शमु. २०:२२शमु १९:१५, ४१, ४२
२ शमु. २०:३२शमु ५:११
२ शमु. २०:३२शमु १५:१६
२ शमु. २०:३२शमु १६:२१, २२
२ शमु. २०:४२शमु १७:२५; १९:१३; १इत २:१७
२ शमु. २०:६१शमु २६:६; २शमु १०:१०; २३:१८; १इत १८:१२
२ शमु. २०:६२शमु २०:१
२ शमु. २०:६२शमु १५:१२
२ शमु. २०:७२शमु ८:१६
२ शमु. २०:७२शमु ८:१८; १५:१८; १रा १:३८
२ शमु. २०:८यहो १८:२१, २५; २१:८, १७
२ शमु. २०:८२शमु १७:२५; १९:१३
२ शमु. २०:१०२शमु ३:२७; १रा २:५
२ शमु. २०:१३२शमु २०:१
२ शमु. २०:१४१रा १५:२०; २रा १५:२९
२ शमु. २०:१९निर्ग १९:५; अनु ३२:९
२ शमु. २०:२१यहो १७:१४, १५; शास २:८, ९
२ शमु. २०:२१२शमु २०:१
२ शमु. २०:२२उप ९:१४, १५, १८
२ शमु. २०:२३२शमु ८:१६; १९:१३
२ शमु. २०:२३१इत १२:२७
२ शमु. २०:२३२शमु २३:२०; १इत २७:५
२ शमु. २०:२३२शमु ८:१८; १५:१८; १रा १:३८, ४४
२ शमु. २०:२४१रा ४:६; १२:१८
२ शमु. २०:२४१रा ४:३
२ शमु. २०:२५२शमु १५:२७
२ शमु. २०:२५२शमु १७:१५; १९:११; १रा ४:४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ शमुवेल २०:१-२६

२ शमुवेल

२० शबा+ नावाचा एक दुष्ट माणूस होता. तो बन्यामीन वंशातल्या बिक्रीचा मुलगा होता. तो शिंग फुंकून म्हणाला:+ “हे इस्राएलच्या लोकांनो! दावीदशी आपलं काहीही घेणंदेणं नाही. इशायच्या मुलाच्या वारशात आपल्याला काहीच हिस्सा नाही.+ चला आपापल्या देवांकडे!”*+ २ तेव्हा इस्राएलच्या सगळ्या माणसांनी दावीदच्या मागे जाण्याचं सोडून दिलं, आणि बिक्रीचा+ मुलगा शबा याच्या मागे ते जाऊ लागले. पण यहूदाची माणसं मात्र आपल्या राजाला धरून राहिली. ती यार्देनपासून यरुशलेमपर्यंत त्याच्यासोबत होती.+

३ मग दावीद राजा यरुशलेममध्ये आपल्या राजमहालात* परत आला.+ तेव्हा त्याने, राजमहाल सांभाळायला मागे ठेवलेल्या आपल्या दहा उपपत्नींना,+ पहारा असलेल्या एका घरात वेगळं ठेवलं. त्याने त्यांच्या अन्‍नपाण्याची सोय केली, पण त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत.+ नवरा जिवंत असूनही या स्त्रिया मरेपर्यंत विधवांसारख्या तिथेच बंदिवासात राहिल्या.

४ राजा मग अमासाला+ म्हणाला: “तीन दिवसांत यहूदाच्या सगळ्या माणसांना माझ्याकडे जमा कर. आणि तूही माझ्यासमोर हजर हो.” ५ म्हणून अमासा यहूदाच्या माणसांना जमा करायला गेला. पण तो काही नेमून दिलेल्या वेळेत आला नाही. ६ मग दावीद अबीशयला+ म्हणाला: “अबशालोमपेक्षा, बिक्रीचा मुलगा शबा+ आपलं जास्त नुकसान करू शकतो.+ तेव्हा आपल्या प्रभूच्या सेवकांना घे आणि त्याचा पाठलाग कर. नाहीतर तो तटबंदीच्या एखाद्या शहरात पळून जायचा आणि आपल्या हातून निसटायचा.” ७ म्हणून मग यवाबची+ माणसं; तसंच करेथी व पलेथी+ लोक आणि सर्व शूर योद्धे त्याच्यामागे गेले. ते सगळे, बिक्रीचा मुलगा शबा याचा पाठलाग करण्यासाठी यरुशलेममधून बाहेर पडले. ८ ते गिबोनच्या+ मोठ्या खडकाजवळ पोहोचले, तेव्हा अमासा+ त्यांना भेटायला आला. त्या वेळी यवाबने युद्धाचा पोशाख घातला होता, आणि म्यानात असलेली तलवार कंबरेला लटकवली होती. तो पुढे आला आणि त्याने आपली तलवार खाली पाडली.

९ यवाबने अमासाला विचारलं: “माझ्या भावा, तू बरा आहेस ना?” मग त्याने आपल्या उजव्या हाताने अमासाची दाढी धरली आणि जणू काय आपण त्याचा मुका घेत आहोत असं दाखवलं. १० पण यवाबच्या हातात असलेल्या तलवारीकडे अमासाचं लक्ष गेलं नाही. मग यवाबने अमासाच्या पोटात तलवारीने असा वार केला,+ की त्याची आतडी बाहेर निघून जमिनीवर पडली. अमासावर पुन्हा वार करायची यवाबला गरजच पडली नाही; त्याला मारून टाकायला एकच वार पुरेसा होता. मग यवाब आणि अबीशय बिक्रीच्या मुलाचा, शबाचा पाठलाग करायला पुढे निघाले.

११ यवाबच्या माणसांपैकी एक तरुण माणूस अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि असं म्हणू लागला: “जो कोणी यवाबच्या पक्षाचा आणि दावीदच्या बाजूने असेल त्याने यवाबच्या मागे जावं!” १२ यादरम्यान, अमासा रस्त्याच्या मधोमध रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. जेव्हा त्या तरुणाने पाहिलं, की येणारे सर्व लोक तिथे येऊन थांबत आहेत, तेव्हा त्याने अमासाला रस्त्यावरून काढून बाजूच्या एका शेतात नेलं आणि त्याच्यावर एक कापड टाकलं. १३ अमासाला रस्त्याच्या मधून काढल्यानंतर सर्व माणसं बिक्रीचा मुलगा शबा+ याचा पाठलाग करण्यासाठी यवाबच्या मागे गेली.

१४ इकडे, शबा इस्राएलच्या सर्व वंशांच्या प्रदेशांतून जात बेथ-माकातल्या+ आबेल शहरात पोहोचला. बिक्रीच्या घराण्यातली माणसंही एकत्र होऊन त्याच्या मागे गेली.

१५ मग यवाब आणि त्याची माणसं आली, आणि बेथ-माकातल्या ज्या आबेल शहरात शबा होता त्याला त्यांनी वेढा घातला. शहरावर हल्ला करण्यासाठी, यवाबसोबत असलेल्या सर्व माणसांनी शहराच्या भिंतीभोवती दगड-मातीचा ढिगारा रचला. आणि आतली भिंत पाडण्यासाठी ते तिचा पाया खिळखिळा करू लागले. १६ तेव्हा एक सुज्ञ स्त्री, शहराच्या भिंतीवरून मोठ्याने हाक मारून म्हणाली: “माणसांनो ऐका! कृपा करून यवाबला सांगा, ‘इकडे या, मला तुमच्याशी काही बोलायचंय.’” १७ त्यामुळे यवाब त्या स्त्रीकडे गेला. ती त्याला म्हणाली: “तुम्ही यवाब आहात का?” तो म्हणाला: “हो.” त्यावर ती त्याला म्हणाली: “तुमच्या या दासीचं म्हणणं कृपया ऐकून घ्या.” तो म्हणाला: “बोल, मी ऐकतोय.” १८ ती पुढे म्हणाली: “पूर्वी लोक नेहमी असं म्हणायचे: ‘चला, आबेल शहरातून सल्ला घेऊ या.’ आणि मग समस्या सुटायची. १९ मी इस्राएलच्या शांतिप्रिय आणि विश्‍वासू लोकांच्या वतीने बोलत आहे. तुम्ही इस्राएलमधल्या एका महत्त्वाच्या शहराचा नाश करायला निघालात. तुम्ही यहोवाच्या वारशाचा नाश का करताय?”+ २० तेव्हा यवाब म्हणाला: “त्याचा नाश करायचा मी विचारसुद्धा करू शकत नाही. २१ तसं काहीही करायचा माझा हेतू नाही. खरंतर, एफ्राईमच्या डोंगराळ भागात+ राहणाऱ्‍या बिक्रीचा मुलगा शबा+ याने दावीद राजाविरुद्ध बंड केलंय. त्या माणसाला जर तुम्ही माझ्या हवाली केलंत, तर मी शहर सोडून जाईन.” त्यावर ती स्त्री म्हणाली: “ठीक आहे! त्या माणसाचं डोकं तटावरून तुमच्याकडे फेकलं जाईल.”

२२ तेव्हा ती सुज्ञ स्त्री लगेच शहरातल्या सगळ्या लोकांशी जाऊन बोलली. मग त्यांनी बिक्रीच्या मुलाचं, म्हणजे शबाचं डोकं कापलं आणि ते बाहेर यवाबकडे फेकलं. यवाबने मग रणशिंग फुंकलं तेव्हा सर्व माणसं शहर सोडून आपापल्या घरी गेली.+ आणि यवाब यरुशलेममध्ये राजाकडे परत आला.

२३ यवाब हा संपूर्ण इस्राएलचा सेनापती होता;+ यहोयादाचा+ मुलगा बनाया+ हा करेथी आणि पलेथी+ लोकांवर अधिकारी होता. २४ अदोराम+ हा सक्‍तीची मजुरी करणाऱ्‍यांवर अधिकारी होता; अहीलूदचा मुलगा यहोशाफाट+ इतिहास-लेखक होता. २५ शवा हा सचिव होता; सादोक+ आणि अब्याथार+ हे याजक होते. २६ आणि याईरच्या घराण्यातला ईरा हासुद्धा दावीदचा खास मंत्री बनला.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा