वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. २
  • ‘कामात लुडबुड करू नका’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘कामात लुडबुड करू नका’
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • नेहमी यहोवावर अवलंबून राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • तुमच्यासोबत उपासना करणाऱ्‍यांना कधीच एकटं सोडू नका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

‘कामात लुडबुड करू नका’

मंदिराच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली होती, तरीसुद्धा महायाजक येशूवा (यहोशवा) आणि राज्यपाल जरूब्बाबेल यांनी मंदिर पुन्हा बांधायला सुरवात केली (एज ५:१, २; टेहळणी बुरूज२२.०३ १७ ¶१३)

विरोधकांनी बांधकामाच्या परवानगीविषयी विचारलं तेव्हा यहुद्यांनी कोरेश राजाने दिलेल्या आज्ञेबद्दल सांगितलं (एज ५:३, १७; टेहळणी बुरूज८६-E २/१ २९, चौकट ¶२-३)

राजाने आधी दिलेल्या फर्मानाची खातरी करून घेतली आणि विरोधकांनी ‘मंदिराच्या कामात लुडबुड करू नये,’ अशी आज्ञा दिली (एज ६:७, ८; टेहळणी बुरूज२२.०३ १५ ¶७)

JW ब्रॉडकास्टींग कार्यक्रम पाहत असताना एक बहीण, जरूब्बाबेल आणि महायाजक येशूवा इस्राएली लोकांना मंदिराच्या बांधकामासाठी कशा प्रकारे मार्गदर्शन देत असतील याची कल्पना करत आहे.

यावर मनन करा: यहोवाने नेतृत्व करण्यासाठी ज्यांना नेमलं आहे, त्यांनी दिलेलं मार्गदर्शन किंवा सूचना आपल्याला पूर्णपणे समजत नसल्या, तरी त्यांचं पालन करायला बायबलचा हा अहवाल आपल्याला कशी मदत करतो?—टेहळणी बुरूज२२.०३ १८ ¶१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा