वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. २
  • ३-९ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. २

३-९ जुलै

एज्रा ४-६

  • गीत १४९ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “कामात लुडबुड करू नका”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • एज ६:१३—‘नदीपलीकडचा प्रदेश’ हे शब्द इतके महत्त्वाचे का आहेत? (टेहळणी बुरूज९३-E ६/१५ ३२ ¶३-५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) एज ४:८-२४ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: दुःख—याक १:१३  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. समोरच्या व्यक्‍तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि तिला jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. तसंच त्या व्यक्‍तीला बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ७

  • “आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १८ ¶१-८; सुरवातीचा व्हिडिओ

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा