देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
तुमच्यासोबत उपासना करणाऱ्यांना कधीच एकटं सोडू नका
ईयोबच्या नातेवाइकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली (ईयो १९:१३)
लहान मुलांनी आणि ईयोबच्या दासांनीसुद्धा त्याच्याशी आदराने वागायचं सोडून दिलं (ईयो १९:१६, १८)
त्याचे जवळचे मित्रसुद्धा त्याच्याविरुद्ध उठले (ईयो १९:१९)
स्वतःला विचारा, ‘जे भाऊबहीण त्रासात आहेत त्यांच्यावर माझं प्रेम आहे हे मी कसं दाखवत राहू शकतो?’—नीत १७:१७; टेहळणी बुरूज२२.०१ १६ ¶९; टेहळणी बुरूज२१.०९ ३० ¶१६; टेहळणी बुरूज९१ ५/१ १४ ¶२०.