वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. ९
  • यहोवा “अनाथांचा पिता” आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा “अनाथांचा पिता” आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आपल्या मुलांना शिकवताना बायबल तत्त्वांचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ‘पितृहीनांना’ ममता दाखवणे
    आमची राज्य सेवा—२००२
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. ९
“आईवडिलांचा पाठिंबा नसला, तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता” या लेखात दाखवलेला तरुण भाऊ सेवाकार्यात काम करत असताना एका प्रौढ भावासोबत बोलत आहे.

ख्रिस्ती जीवन

यहोवा “अनाथांचा पिता” आहे

दर वर्षी कित्येक तरुण लोक यहोवाशी मैत्री करायचा निर्णय घेतात. (स्तो ११०:३) त्यांपैकी तुम्ही एक असाल, तर याची खातरी बाळगा की यहोवाला तुमची काळजी आहे. तुम्हाला व्यक्‍तिगतपणे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे त्याला चांगलं माहीत आहे. आणि त्या समस्यांवर मात करून त्याची सेवा करत राहायला मदत करायचं वचन तो तुम्हाला देतो. तुम्हाला जर तुमच्या आईने किंवा वडिलांनी एकट्यानेच सत्यात वाढवलं असेल, तर यहोवा “अनाथांचा पिता” आहे हे नेहमी लक्षात ठेवा. (स्तो ६८:५) घरातली परिस्थिती कशीही असली, तरी यहोवाकडून मिळणाऱ्‍या प्रशिक्षणामुळे तुम्ही त्याची सेवा करू शकता.—१पेत्र ५:१०.

“विश्‍वासाची लढाई जिंकणारे—ज्यांना फक्‍त आईने किंवा वडिलाने सत्यात वाढवलं” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. टामी लाडलो.

विश्‍वासाची लढाई जिंकणारे—ज्यांना फक्‍त आईने किंवा वडिलाने सत्यात वाढवलं  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • टामी, चार्ल्स आणि जिमी यांच्या उदाहरणांतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

  • ज्या मुलांना फक्‍त त्यांच्या आईने किंवा वडिलांनी एकट्याने वाढवलंय त्यांना स्तोत्र २७:१० मधून कोणत्या गोष्टीची खातरी मिळते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा