वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. १०
  • ५-११ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. १०

५-११ जून

२ इतिहास ३०-३१

  • गीत ८७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २इत ३०:२०—यहोवाने हिज्कीयाची विनंती मान्य केली त्यावरून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज१८.०९ ६ ¶१४-१५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २इत ३१:११-२१ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास २०)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या, आणि धडा ०१ वापरून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १८)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१९.०१ ११-१३ ¶१३-१८—विषय: मंडळीत उत्तरं देऊन यहोवाची स्तुती करा. (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ६२

  • यहोवाचे मित्र बना—तुमचं उत्तर तयार करा:  (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा. शक्य असेल तर मंडळीतल्या लहान मुलांना विचारा: सभेमध्ये उत्तरं देण्यासाठी तू कशी तयारी करतोस? तुला जर उत्तर विचारलं नाही तर तू नाराज होशील का?

  • संघटनेची कामगिरी: (१० मि.) जून महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १६ ¶१४-२०; १६ख

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा