वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. १५
  • “प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रीती (अगापे)—काय नाही व काय आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • प्रीतीने तुमची उन्‍नती होत जावी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • प्रीतीचा मार्ग कधी टळत नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. १५
कोलाज: १. एक भाऊ बायबल वाचण्याआधी प्रार्थना करत आहे. २. तो राज्यसभागृह स्वच्छ करत आहे. ३. तो आणि त्याची पत्नी एका वयस्कर बहिणीला हॉस्पिटलमध्ये बघायला गेले आहेत.

ख्रिस्ती जीवन

“प्रेम . . . गर्वाने फुगत नाही”

प्रेमामुळे आपल्याला नम्र राहायला मदत होते. (१कर १३:४) आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम असेल तर आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. शिवाय, इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि त्यांना मदत करण्यासाठी आपण आपल्या क्षमता आणि कौशल्यांचा वापर करू. (फिलि २:३, ४) आपण जितकं जास्त इतरांना प्रेम दाखवत राहू, तितकं जास्त यहोवा त्याच्या सेवेसाठी आपला उपयोग करत राहील.

प्रेम कसं वागतं हे लक्षात ठेवा—गर्वाने फुगत नाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • अबशालोमकडे कोणत्या चांगल्या गोष्टी होत्या?

  • त्याने त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा कसा दुरुपयोग केला?

  • आपण गर्विष्ठपणे वागायचं कसं टाळू शकतो?—गल ५:२६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा