वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मे पृ. १६
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिली भेटa
  • पुनर्भेटb
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • संभाषणाचे नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मे पृ. १६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

पहिली भेटa

प्रश्‍न: पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवल्यामुळे आपण आनंदी राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का?

वचन: इब्री १३:५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?

पुनर्भेटb

प्रश्‍न: आहे त्यात समाधानी राहणं का चांगलं आहे असं तुम्हाला वाटतं?

वचन: इब्री १३:१८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: समाधानी आणि प्रामाणिक राहिल्यामुळे आपल्याला आनंदी राहायला कशी मदत होते?

a b तुमच्या क्षेत्रातली परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही सुरुवातीचा आणि शेवटचा प्रश्‍न तसंच प्रात्यक्षिकाचं सेटींग बदलू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा