वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • rr पृ. ८८-८९
  • मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या
  • शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • १. “ज्याला कायदेशीर हक्क आहे” (यहेज्केल २१:२५-२७)
  • २. ‘माझा सेवक त्यांना चारेल आणि त्यांचा मेंढपाळ होईल’ (यहेज्केल ३४:२२-२४)
  • ३. “त्या सगळ्यांवर एकच राजा” सर्वकाळासाठी राज्य करेल (यहेज्केल ३७:२२, २४-२८)
  • “मी एक मेंढपाळ नेमीन”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • भाग ३ समयरेषा
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • १९१४—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष
    बायबल नेमके काय शिकवते?
  • राज्य शासनाची १०० वर्षे पूर्ण—याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
rr पृ. ८८-८९

चौकट ८ख

मसीहाबद्दलच्या तीन भविष्यवाण्या

छापील आवृत्ती

१. “ज्याला कायदेशीर हक्क आहे” (यहेज्केल २१:२५-२७)

विदेश्‍यांचे काळ (इ.स.पू. ६०७​—इ.स. १९१४)

  1. इ.स.पू. ६०७​—सिद्‌कीयाचं राज्यपद काढून घेतलं जातं

  2. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

अध्याय ८, परिच्छेद १२-१५ वर परत जाण्यासाठी

२. ‘माझा सेवक त्यांना चारेल आणि त्यांचा मेंढपाळ होईल’ (यहेज्केल ३४:२२-२४)

शेवटचे दिवस (इ.स. १९१४​—हर्मगिदोननंतर)

  1. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

  2. इ.स. १९१९​—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं

    मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्‍वासू अभिषिक्‍त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं

  3. हर्मगिदोननंतर​—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील

अध्याय ८, परिच्छेद १८-२२ वर परत जाण्यासाठी

३. “त्या सगळ्यांवर एकच राजा” सर्वकाळासाठी राज्य करेल (यहेज्केल ३७:२२, २४-२८)

शेवटचे दिवस (इ.स. १९१४​—हर्मगिदोननंतर)

  1. इ.स. १९१४​—येशूला “कायदेशीर हक्क” असल्यामुळे त्याला देवाच्या राज्याचा राजा म्हणून नेमलं जातं आणि अशा प्रकारे तो मेंढपाळ आणि राजा दोन्ही बनतो

  2. इ.स. १९१९​—देवाच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला नेमलं जातं

    मसीही राज्याच्या अधिकाराखाली विश्‍वासू अभिषिक्‍त जनांना एकत्र आणलं जातं; नंतर मोठ्या लोकसमुदायाला त्यांच्यासोबत एकत्र केलं जातं

  3. हर्मगिदोननंतर​—येशूच्या राज्यात देवाच्या उपासकांना कायम आशीर्वाद मिळत राहतील

अध्याय ८, परिच्छेद २३-२६ वर परत जाण्यासाठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा