चौकट ८क
मसीहाबद्दलची भविष्यवाणी—देवदाराचं मोठं झाड
छापील आवृत्ती
यहेज्केल १७:३-२४
१. नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बाबेलला नेतो
२. नबुखद्नेस्सर सिद्कीयाला आपल्या अधिकाराखाली यरुशलेममध्ये राजा म्हणून नेमतो
३. सिद्कीया यहोवाविरुद्ध बंड करतो आणि इजिप्तकडे सैन्याची मदत मागतो
४. यहोवा आपल्या मुलाला स्वर्गातल्या सीयोन पर्वतावर राजा म्हणून नेमतो
५. येशूच्या राज्याच्या छत्रछायेत आज्ञा पाळणारे लोक सुरक्षित राहतील
अध्याय ८, परिच्छेद ४-११ वर परत जाण्यासाठी