चौकट ९क
यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करतो—प्राचीन काळात
१. मूर्तिपूजेचा अंत होऊन शुद्ध उपासना पुन्हा सुरू होते
२. देवाचे लोक सुपीक देशात परत येतात
३. यहोवाला मान्य असलेली अर्पणं दिली जातात
४. विश्वासू पुरुष लोकांचं नेतृत्व करतात
५. देवाच्या मंदिरात एकीने उपासना केली जाते
अध्याय ९, परिच्छेद १५-१९ वर परत जाण्यासाठी