वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ८
  • २-८ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ८

२-८ ऑक्टोबर

ईयोब १-३

  • गीत १४१ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • ईयो १:१०—मत्तय २७:४६ मध्ये येशूने जे म्हटलं ते समजून घेण्यासाठी या वचनामुळे आपल्याला कशी मदत होते? (टेहळणी बुरूज२१.०४ ११ ¶९)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) ईयो ३:१-२६ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. तसंच त्या व्यक्‍तीला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ९)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. बायबलचा अभ्यास का करावा?  या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास २०)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२२.०१ ११-१२ ¶११-१४—विषय: याकोबसारखे चांगले शिक्षक बना—समंजस आणि नम्र राहा. (शिकवणे  अभ्यास १८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • मला वाटायचं की माझं सगळं व्यवस्थित चाललंय:  (१० मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: ब्रदर बर्डवेल यांना ‘आपलं सगळं काही व्यवस्थित चाललंय’ असं का वाटत होतं?

    मत्तय ६:३३ या वचनावर विचार केल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला?

    ब्रदर बर्डवेल यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी आवडल्या?

  • “JW.ORG वेबसाईटच्या होम पेजचा प्रचारात वापर करा”: (५ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २२ ¶२३-३१, २२क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १२९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा