वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. ६
  • २५ सप्टेंबर-१ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २५ सप्टेंबर-१ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. ६

२५ सप्टेंबर–१ ऑक्टोबर

एस्तेर ९-१०

  • गीत १०२ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “त्याने इतरांना मदत करायला आपल्या अधिकाराचा वापर केला”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • एस्ते ९:१५, १६—यहुद्यांनी लुटीतून काहीच का घेतलं नाही? (टेहळणी बुरूज०६ ३/१ ६ ¶४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) एस्ते ९:१-१४ (शिकवणे  अभ्यास ११)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याच्या विषयावर बोला. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पुनर्भेट: (५ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १३)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  धडा १२, आणखी जाणून घेऊ या आणि मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास १९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०७

  • “यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २२ ¶१०-२२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा