वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 सप्टेंबर पृ. २
  • ४-१० सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 सप्टेंबर पृ. २

४-१० सप्टेंबर

एस्तेर १-२

  • गीत १३७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “एस्तेरसारखं नम्र राहायचा पुरेपूर प्रयत्न करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • एस्ते २:५—मर्दखयचा अहवाल खरा आहे हे सिद्ध करणारे कोणते काही पुरावे आहेत? (टेहळणी बुरूज२२.११ ३१ ¶३-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) एस्ते १:१३-२२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: राज्य—मत्त ६:९, १०  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक द्या. (शिकवणे  अभ्यास १)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज२०.११ १३-१४ ¶३-७—विषय: येशू आणि स्वर्गदूतांद्वारे मदत (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १०७

  • तुमचे मित्र काय म्हणतात—खरं सौंदर्य:  (५ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: आपण कसे दिसतो याबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणं कठीण का जाऊ शकतं?

    स्वतःबद्दल योग्य आणि संतुलित दृष्टिकोन बाळगायला १ पेत्र ३:३, ४ या वचनात दिलेलं तत्त्व आपल्याला कशी मदत करू शकतं?

  • संघटनेची कामगिरी: (१० मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २१ ¶७-१२

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ११९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा