वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. १०
  • १४-२० ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १४-२० ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. १०

१४-२० ऑगस्ट

नहेम्या ८-९

  • गीत १०५ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “ यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • नहे ८:२, ८—इस्राएली लोक जर नियमशास्त्र ‘ऐकून समजू शकत होते,’ तर मग लेव्यांना ते समजावून का सांगावं लागलं? (इन्साइट-१ १४५ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) नहे ८:१-१२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास १३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. सभेला यायचं आमंत्रण द्या, आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  या व्हिडिओबद्दल सांगा (व्हिडिओ दाखवू नका) आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ११ मुद्दा ५ आणि काही जण म्हणतात (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३१

  • “तुमच्या कुटुंबातला आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय २० ¶१-८; सुरुवातीचा व्हिडिओ.

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ११३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा