वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मे पृ. १०
  • एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्हाला मिळालेल्या अनमोल वारशाचं रक्षण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • कठीण काळात आपल्या भाऊबहिणींना धीर द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मे पृ. १०

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एकत्र येणं आपल्यासाठी चांगलं आहे

हिज्कीयाने यरुशलेममध्ये वल्हांडणाचा खूप मोठा सण आयोजित केला (२इत ३०:१; इन्साइट-१ ११०३ ¶२)

विरोध असतानाही अनेक जण सणाला आले (२इत ३०:१०, ११, १३; इन्साइट-१ ११०३ ¶३)

एकत्र आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळालं (२इत ३०:२५–३१:१; इन्साइट-१ ११०३ ¶४-५)

दोन बहिणी राज्य सभागृहात एकमेकांना आनंदाने मिठी मारत आहेत. तिथे असलेल्या सगळ्यांनी मास्क घातला आहे.

स्वतःला विचारा, ‘समस्या आणि अडचणी असतानाही सभांना आणि अधिवेशनांना प्रत्यक्ष हजर राहिल्यामुळे मला कसा फायदा झाला आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा