याकोबने आपल्या मुलांबद्दल केलेली भविष्यवाणी
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
देशाची वाटणी करताना दिसून येणारी यहोवाची बुद्धी
प्रत्येक वंशाला त्यांच्या हिश्शाचा प्रदेश मिळावा म्हणून यहोवाने त्यांना चिठ्ठ्या टाकायला लावल्या आणि त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन दिलं (यहो १८:१०; इन्साइट-१ ३५९ ¶१)
याकोबने आपल्या मरणाच्या वेळी केलेली भविष्यवाणी यहोवाने पूर्ण केली (यहो १९:१; इन्साइट-१ १२०० ¶१)
प्रत्येक वंशाला मिळणारा प्रदेश किती मोठा असेल हे ठरवण्याचा हक्क यहोवाने त्यांना दिला (यहो १९:९; इन्साइट-१ ३५९ ¶२)
यहोवाने इस्राएली वंशांमध्ये भांडण-तंटे किंवा हेवेदावे होणार नाहीत अशा रीतीने देशाची वाटणी केली. यावरून आपल्याला यहोवा नवीन जगात वेगवेगळ्या गोष्टींना कसं हाताळेल, याबद्दल काय शिकायला मिळतं?