वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १२
  • सूचनांचं पालन केल्यामुळे यश मिळतं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सूचनांचं पालन केल्यामुळे यश मिळतं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • एका प्रेमळ पित्याचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • नियमशास्त्रातून यहोवाला प्राण्यांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १२
लेवी कराराची पेटी आणत असताना दावीद राजा इतर इस्राएली लोकांसोबत आनंदाने गात व नाचत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सूचनांचं पालन केल्यामुळे यश मिळतं

दावीदला कराराची पेटी पुन्हा यरुशलेमला आणायची होती (१इत १३:३)

दावीदने कराराची पेटी अयोग्य पद्धतीने हाताळू दिल्यामुळे तो ती यरुशलेमला आणू शकला नाही (१इत १५:१३; टेहळणी बुरूज०३ ५/१ १०)

पण जेव्हा त्याने यहोवाच्या सूचनांचं पालन केलं तेव्हा त्याला यश मिळालं (१इत १५:२; १६:११; टेहळणी बुरूज०३ ५/१ ११ ¶१३)

यहोवा आपल्या मनातल्या चांगल्या हेतूंची कदर करतो. पण आपण केलेल्या गोष्टी यहोवाला मान्य असाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.​—अनु ३०:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा