वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जानेवारी पृ. १३
  • अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचा निश्‍चय मजबूत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • तरुणांना यशस्वीपणे सेवा करायला मदत करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • एका प्रेमळ पित्याचा सल्ला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जानेवारी पृ. १३

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

अपेक्षेप्रमाणे करता येत नसलं तरी आनंदी राहा

दावीदला यहोवासाठी एक सुंदर मंदिर बांधायची मनापासून इच्छा होती (१इत १७:१, २; टेहळणी बुरूज०६ ८/१ १२ ¶१)

पण यहोवाने त्याला सांगितलं, की मंदिर बांधायचं काम त्याला करता येणार नाही (१इत १७:४)

दावीदला मंदिर बांधता आलं नाही, तरी यहोवाने त्याला दिलेल्या कामात तो व्यस्त राहिला (१इत १७:७; १८:१४)

कोलाज: १. एक निराश झालेला भाऊ व्हिलचेयरवर बसलेला आहे आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीने श्‍वास घेत आहे. २. तोच भाऊ ट्रॉलीजवळ आलेल्या एका माणसाला आनंदाने प्रचार करत आहे.

तुम्हाला जरी वाढत्या वयामुळे, आरोग्याच्या समस्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे काही ठराविक जबाबदाऱ्‍या पार पाडता येत नसल्या, तरी तुम्हाला ज्या गोष्टी करणं शक्य आहे, त्या करण्यात व्यस्त राहा.​—प्रेका १८:५; टेहळणी बुरूज२१.०८ २२-२३ ¶११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा