वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 नोव्हेंबर पृ. ८
  • “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांचं सांत्वन करताना अलीफजसारखं वागू नका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • खोट्या माहितीपासून सावध राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • ईयोबाला त्याच्या सचोटीचे प्रतिफळ मिळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 नोव्हेंबर पृ. ८

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“माणूस देवाच्या काही उपयोगाचा आहे का?”

अलीफजने असा दावा केला, की देवाच्या नजरेत माणसाची काहीच किंमत नाही (ईयो २२:१, २; टेहळणी बुरूज०५-HI ९/१५ २७ ¶१-३)

अलीफजने असाही दावा केला, की आपण नीतिमान असलो तरी देवाला काहीही फरक पडत नाही (ईयो २२:३; टेहळणी बुरूज९५ २/१५ २७ ¶६)

आपण जर यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर टोमणे मारणाऱ्‍या सैतानाला यहोवा उत्तर देऊ शकेल (नीत २७:११; टेहळणी बुरूज०३ ४/१५ १४-१५ ¶१०-१२)

सेवाकार्य करत असताना एक वयस्कर बहीण दार वाजवत आहे.

यावर मनन करा: आपण सर्वसमर्थ देवाच्या कामी येऊ शकतो हे माहीत झाल्यामुळे तुम्हाला कसं वाटतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा