वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ८
  • आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • तो “आयुष्यभर” यहोवाला विश्‍वासू राहिला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • शांतीच्या काळाचा विचारपूर्वक उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “पूर्ण हृदयाने” यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ८

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?

खऱ्‍या उपासनेचं रक्षण करण्यासाठी आसाने आवेशाने काम केलं (१रा १५:११, १२; टेहळणी बुरूज१२ ८/१५ ८ ¶४)

आसाने धैर्य दाखवून रक्‍ताच्या नात्यांपेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं (१रा १५:१३; टेहळणी बुरूज१७.०३ १९ ¶७)

आसाने चुका केल्या होत्या, तरी यहोवाने त्याच्या चांगल्या गुणांमुळे त्याला आपला विश्‍वासू सेवक म्हणून पाहिलं (१रा १५:१४, २३; इन्साइट-१ १८४-१८५)

मुलगा सुटकेस घेऊन घर सोडून जात आहे. त्याचे वडील रडत असलेल्या आपल्या पत्नीचं आणि मुलीचं सांत्वन करत आहेत.

यावर विचार करा: ‘मीसुद्धा खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी आहे का? जर एखाद्याने यहोवाला सोडून दिलं, मग तो माझा जवळचा नातेवाईक असला तरी, मी त्याच्याशी सगळे संबंध तोडून टाकतो का?’—२यो ९, १०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा