२६ सप्टेंबर-२ ऑक्टोबर
१ राजे १५-१६
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आसासारखंच तुम्हीही धैर्य दाखवत आहात का?”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा १६:३४—या वचनामुळे बायबलमधल्या भविष्यवाण्यांवरचा आपला विश्वास कसा वाढतो? (टेहळणी बुरूज९८ ९/१५ २१-२२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा १५:२५–१६:७ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट (३ मि.) बायबल अभ्यास सुरू करायच्या मोहिमेसाठी दिलेल्या संभाषणाच्या नमुन्याचा वापर करून संभाषण सुरू करा. सहसा घेतल्या जाणाऱ्या एखाद्या आक्षेपाला कसं उत्तर देता येईल हे दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) बायबल अभ्यास सुरू करायच्या मोहिमेसाठी दिलेल्या संभाषणाच्या नमुन्याचा वापर करून संभाषण सुरू ठेवा. (शिकवणे अभ्यास १६)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०७ मुद्दा ६ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
धैर्य दाखवणारे ख्रिस्ताचे सैनिक: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेला प्रश्न विचारा: बेंजामिन आणि श्रुती यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
संघटनेची कामगिरी: (१० मि.) सप्टेंबर महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ७ ¶१-७; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ४३ आणि प्रार्थना