वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ९
  • ३-९ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३-९ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ९

३-९ ऑक्टोबर

१ राजे १७-१८

  • गीत २७ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तुम्ही आणखी किती दिवस दोन मतांमध्ये डगमगत राहणार?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १रा १८:१—एलीयाच्या काळात पडलेला दुष्काळ “साडेतीन वर्षं” चालला असं येशूने का म्हटलं? (लूक ४:२५; अनुकरण करा १००, चौकट)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १रा १८:३६-४६ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: व्यावहारिक सल्ला—२ती ३:१६, १७ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (३ मि.) संभाषणाच्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१४ २/१५ १४-१५—विषय: सारफथच्या विधवेच्या विश्‍वासावरून आपण काय शिकू शकतो? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २८

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ७ ¶८-१५; ७क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा