वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. १०
  • बुद्धी मौल्यवान आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बुद्धी मौल्यवान आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • शलमोनने सर्वांसमोर नम्रपणे आणि मनापासून केलेली प्रार्थना
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • त्यांनी जीव ओतून काम केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • तो तुमच्याकरता चांगले उदाहरण आहे की वाईट?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. १०
शलमोन एकाच बाळाची आई असल्याचा दावा करणाऱ्‍या दोन वेश्‍यांचं प्रकरण हाताळत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बुद्धी मौल्यवान आहे

शलमोनने यहोवाकडे बुद्धी मागितली (१रा ३:७-९; टेहळणी बुरूज११ १२/१५ ८ ¶४-६)

शलमोनची ही विनंती ऐकून यहोवाला आनंद झाला (१रा ३:१०-१३)

शलमोनने देवाकडून मिळणाऱ्‍या बुद्धीला मौल्यवान लेखल्यामुळे त्याच्या राज्यात लोक सुरक्षित आणि निर्भयपणे राहत होते (१रा ४:२५)

बुद्धिमान व्यक्‍ती आपल्या ज्ञानाचा आणि समजशक्‍तीचा वापर करून व्यावहारिक जीवनात त्याप्रमाणे वागते. बुद्धी सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. (नीत १६:१६) बुद्धी मिळवण्यासाठी आपण देवाकडे विनंती केली पाहिजे, त्याचं भय बाळगलं पाहिजे, नम्र राहून आपल्या मर्यादांची जाणीव ठेवली पाहिजे आणि देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा