वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जुलै पृ. ११
  • १५-२१ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जुलै पृ. ११

१५-२१ ऑगस्ट

१ राजे ५-६

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “त्यांनी जीव ओतून काम केलं”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १रा ६:१—या वचनातून बायबलबद्दल काय कळतं? (सावध राहा!-E ५/१२ १७, चौकट)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १रा ५:१-१२ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (४ मि.) कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक स्वीकारलेल्या व्यक्‍तीची भेट घ्या. आणि बायबल अभ्यास कसा केला जातो ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या!  धडा ०६ मुद्दा ५ (शिकवणे  अभ्यास ९)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १३

  • राज्य सभागृहाचं बांधकाम करताना आम्ही यहोवाची मदत अनुभवली:  (१५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना विचारा: मायक्रोनेशियामधल्या राज्यसभागृह बांधकाम प्रकल्पावर यहोवाचा आशीर्वाद होता हे कसं दिसून आलं? संघटनेच्या बांधकाम प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी पवित्र शक्‍ती बांधवांना कशी मदत करते? तुम्ही संघटनेच्या ज्या बांधकाम प्रकल्पांत मदत केली आहे, त्यावर यहोवाचा आशीर्वाद होता हे तुम्हाला कसं दिसून आलं?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय ५ ¶१-८; भाग दोन; सुरवातीचा व्हिडिओ

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा