८-१४ ऑगस्ट
१ राजे ३-४
गीत ११ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“बुद्धी मौल्यवान आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१रा ४:२०—“इस्राएलमधल्या लोकांची संख्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी अगणित” होईल, या शब्दांचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज९८ २/१ ११ ¶१५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १रा ३:१-१४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. त्या व्यक्तीसोबत बऱ्याच वेळा संभाषण झालं आहे आणि व्यक्तीने खरंच आवड दाखवली हे संभाषणातून दाखवा. मग आनंद घ्या! हे माहितीपत्रक द्या आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ३)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०६ मुद्दा ४ (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
येत्या सेवा वर्षासाठी ध्येयं ठेवा—उदारतेने दान द्या: (५ मि.) चर्चा. तुमच्यासमोर असलेल्या सेवेच्या दारात विश्वासाने प्रवेश करा—यहोवाच्या कामासाठी “काही रक्कम बाजूला काढून” ठेवा हा व्हिडिओ दाखवा. आणि श्रोत्यांना विचारा: व्हिडिओमध्ये दाखवलेल्या जोडप्याने उदारता कशी दाखवली?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय ४ ¶१०-१७
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १ आणि प्रार्थना