वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 मार्च पृ. ४
  • २१-२७ मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 मार्च पृ. ४

२१-२७ मार्च

१ शमुवेल १६-१७

  • गीत २३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “हे युद्धं यहोवाचं आहे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु १६:७—यहोवा आपल्यात काय पाहतो? (टेहळणी बुरूज१९.०२ २२ ¶११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु १६:१-१३ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) तुम्ही आधी ज्यांना प्रचार केला आहे त्यांना आमंत्रण पत्रिका द्या. जसं की कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा नातेवाइकांना. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (३ मि.) ज्यांनी स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि आवड दाखवली आहे त्यांची पुनर्भेट घ्या. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पुनर्भेट: (३ मि.) ज्यांनी स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि आवड दाखवली आहे त्यांची पुनर्भेट घ्या. त्यांना आपल्या वेबसाईटबद्दल सांगा. (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४९

  • “यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग”: (१५ मि.) चर्चा. छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा!  भाग ७ आणि ८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा