वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मे पृ. ४
  • १७-२३ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मे पृ. ४

१७-२३ मे

गणना ३२-३३

  • गीत ५४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “त्या देशातल्या सर्व रहिवाशांना हाकलून लावा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ३३:५४—इस्राएलच्या सर्व वंशांना जमिनीची वाटणी कशी करून देण्यात आली? (इन्साइट-१ ३५९ ¶२)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण ३२:२८-४२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं द्या”: (१० मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—मुख्य मुद्दे समजावण्यासाठी उदाहरणं देऊन  हा व्हिडिओ दाखवा.

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०९-E १०/१ ३०, चौकट—विषय: प्राचीन इस्राएलच्या काळात देवाने त्याच्या लोकांना युद्धात यश का मिळवून दिलं? (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा  धडा ८

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा