वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १२
  • यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • लेवी करत असलेली सेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • इस्राएलच्या छावणीतून शिकण्यासारखे धडे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १२
नैसर्गिक विपत्तीमुळे मातीच्या ढिगाऱ्‍यानी भरलेलं आपलं घर नीट करत असलेल्या एका स्त्रीला दोन बहीणी प्रचार करत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला

मवाबी लोकांनी इस्राएलांना शाप देऊन त्यांचं वाईट करायचा प्रयत्न केला (गण २२:३-६)

पण यहोवाने तसं होऊ दिलं नाही (गण २२:१२, ३४, ३५; २३:११, १२)

यहोवाच्या विरोधात कोणीही कार्य करू शकत नाही (गण २४:१२, १३; साक्ष द्या अध्या. ७ ¶५; इन्साइट-२ २९१)

आनंदाची बातमी संपूर्ण जगात सांगितली जावी हा यहोवाचा उद्देश आहे. आणि हा उद्देश पूर्ण करण्यापासून त्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. मग ती छळ असो किंवा विपत्ती. आपल्यावर जेव्हा समस्या येतात, तेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्यावर विसंबून राहतो का, आणि त्याच्या सेवेला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा