वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १३
  • यहोवा छळाचा वापर साक्ष देण्यासाठी करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा छळाचा वापर साक्ष देण्यासाठी करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • छळ झाला तरी धीर सोडू नका!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • नीतिमत्त्वाकरता छळ झालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • तुम्हाला छळासाठी आता काही तयारी करता येईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • छळ होत असतानाही आनंदी राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १३

ख्रिस्ती जीवन

यहोवा छळाचा वापर साक्ष देण्यासाठी करतो

आपलं प्रचारकार्य बंद पाडावं म्हणून सहसा लोक आपला छळ करतात. पण अशा परिस्थितीतही जेव्हा आपण यहोवाला विश्‍वासू राहतो तेव्हा लोकांना जबरदस्त साक्ष मिळते.

ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत  हा व्हिडिओ पाहा, आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • ‘ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात, मिखायलो यांना दोन पोलीस बेड्या घालूत नेत आहेत.

    ब्रदर मिखायलो यांना कोणत्या छळाचा सामना करावा लागला?

  • ‘ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत’ या व्हिडिओतल्या एका दृश्‍यात, मिखायलो तुरुंगात असताना आपल्या पत्नीला पत्र लिहीत आहेत. आणि त्यांच्या पत्नीकडून आलेली पत्रं टेबलवर पसरलेली आहेत.

    यहोवाने ब्रदर मिखायलो यांना छळात टिकून राहायला कशी मदत केली?

  • तुरुंगातल्या इतर कैद्यांना साक्ष देण्यासाठी यहोवाने ब्रदर मिखायलो यांच्यावर होणाऱ्‍या छळाचा कसा वापर केला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा