प्राण्यांची बलिदानं येशूच्या परिपूर्ण बलिदानाला सूचित करत होती
चर्चेसाठी नमुने
●○ पहिली भेट
प्रश्न: देवाचं राज्य काय आहे?
वचन: मत्त ६:९, १० किंवा यश ९:६, ७
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाचं राज्य काय करेल?
○● पुनर्भेट
प्रश्न: देवाचं राज्य काय करेल?
वचन: मत्त १४:१९, २० किंवा स्तो ७२:१६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: देवाचं राज्य पृथ्वीवर कधी राज्य करेल?