वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. २
  • २-८ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २-८ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. २

२-८ नोव्हेंबर

निर्गम ३९-४०

  • गीत ६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “मोशेने सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं”: (१० मि.)

    • निर्ग ३९:३२—उपासना मंडप बांधताना यहोवाने दिलेल्या सूचनांचं मोशेने काटेकोरपणे पालन केलं (टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. २७-२८ परि. १३)

    • निर्ग ३९:४३—उपासना मंडप बनवून झाल्यावर मोशेने त्याची स्वतः पाहणी केली

    • निर्ग ४०:१, २, १६—यहोवाने दिलेल्या सूचनांप्रमाणे मोशेने उपासना मंडपाची रचना केली (टेहळणी बुरूज०५ ८/१ पृ. १८-१९ परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • निर्ग ३९:३४—उपासना मंडपासाठी इस्राएली लोकांना तहशाची कातडी कुठून मिळाली असेल? (इन्साइट-२ पृ. ८८४ परि. ३)

    • निर्ग ४०:३४—भेटमंडपावर ढग यायचा तेव्हा तो कशाला सूचित करायचा? (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. २१ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग ३९:१-२१ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये जेव्हा-जेव्हा प्रश्‍न येतात तेव्हा-तेव्हा व्हिडिओ थांबवा आणि ते प्रश्‍न श्रोत्यांना विचारा. एखाद्या घरमालकाला राजकीय किंवा सामाजिक मुद्यांवर आपल्याशी चर्चा करायची असते तेव्हा आपण तटस्थ कसं राहायचं हे श्रोत्यांना विचारा.

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक राजकीय नेत्यांबद्दल किंवा राजकीय विषयांबद्दल तुमचं मत विचारतो तेव्हा त्याला उत्तर द्या. (शिकवणे  अभ्यास १२)

  • भाषण: (५ मि.किंवा कमी) टेहळणी बुरूज१६.०४ पृ. २९ परि. ८-१०—विषय: विचार करताना आणि लोकांशी बोलताना आपण तटस्थ कसं राहू शकतो? (शिकवणे  अभ्यास १४)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४३

  • लक्ष देऊन ऐका  (मत्त १३:१६): (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. मग पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: लक्ष देऊन ऐकणं का गरजेचं आहे? मार्क ४:२३, २४ या वचनांचा काय अर्थ होतो? कोणतं उदाहरण देऊन इब्री लोकांना २:१ हे वचन समजवण्यात आलं आहे? आपण लक्ष देऊन ऐकतो हे आपण कसं दाखवू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ १०२

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत १६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा