वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 फेब्रुवारी पृ. ३
  • खास गीतांमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास गीतांमधून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदाने गीत गाऊन यहोवाची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • धैर्य उत्पन्‍न करणारी राज्यगीतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवाचे गुणगान करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 फेब्रुवारी पृ. ३
भाऊ-बहिणी बागेत बसून मस्त गिटार वाजवत गाणी गात आहेत.

ख्रिस्ती जीवन

खास गीतांमधून आपण काय शिकू शकतो?

तुम्हाला कोणती खास गीतं आवडतात आणि का? या गीतांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनातल्या असतात असं तुम्हाला वाटतं का? वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आणि वेगवेगळे विषय यात असल्यामुळे सर्वांनाच आवडेल असं काही ना काही यात नक्कीच असतं. पण ही खास गीतं आणि संगीत व्हिडीओ फक्‍त मनोरंजनासाठीच नाहीत.

आपल्या जीवनात आणि सेवाकार्यात लागू करता येतील असे अनेक व्यावहारिक धडे आपल्याला या खास गीतांमध्ये सापडतात. उदाहरणार्थ, काही गीतं पाहुणचार, ऐक्य, मैत्री, धैर्य, प्रेम आणि विश्‍वास याबद्दल आहेत. तर काही गीतं यहोवाकडे परत येण्याबद्दल, क्षमा करण्याबद्दल, एकनिष्ठता टिकवून ठेवण्याबद्दल आणि आध्यात्मिक ध्येय गाठण्याबद्दल आहेत. तसंच फोनचा योग्य वापर करण्याबद्दलसुद्धा एक खास गीत आहे. तर मग या खास गीतांमधून तुम्हाला कोणते व्यावहारिक धडे शिकायला मिळाले आहेत?

बस चार कदम आगे  या खास गीताचा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • एक वृद्ध जोडपं कोणत्या आशीर्वादांचा विचार करत आहे?—उत्प १२:३

  • दिलेलं वचन यहोवा नक्की पूर्ण करेल या गोष्टीवरचा आपला विश्‍वास आपण आणखी मजबूत कसा करू शकतो?

  • लवकरच आपण कोणा-कोणाला भेटणार आहोत?

  • सध्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी देवाच्या राज्याची आशा आपल्याला कशी मदत करते?—रोम ८:२५

कौटुंबिक उपासनेसाठी एक विषय

खाली दिलेल्या खास गीतांचे व्हिडिओ पाहा आणि या दोन प्रश्‍नांची उत्तरं द्या: या व्हिडिओतून कोणते व्यावहारिक धडे आपल्याला शिकायला मिळतात? माझ्या जीवनात हे धडे मी कसे लागू करू शकतो?

  • कभी ना डरो

  • एक-दूसरे को माफ करें

  • ‘करते रहो मेहमान-नवाज़ी’

  • चलता चल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा