१०-१६ फेब्रुवारी
उत्पत्ति १५-१७
गीत ४ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?”: (१० मि.)
उत्प १७:१—अब्राम अपरिपूर्ण असतानाही यहोवाच्या नजरेत सात्विक ठरला (इन्साइट -१ पृ. ८१७)
उत्प १७:३-५—अब्रामचं नाव बदलून त्याला अब्राहाम हे नाव देण्यात आलं (इन्साइट -१ पृ. ३१ परि. १)
उत्प १७:१५, १६—सारायचं नाव बदलून तिला सारा हे नाव देण्यात आलं (टेहळणी बुरूज०९ -E २/१ पृ. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प १५:१३, १४—४०० वर्षांच्या दास्यत्वाची सुरुवात केव्हापासून झाली आणि हा काळ कधी संपला? (इन्साइट -१ पृ. ४६०-४६१)
उत्प १५:१६—अब्राहामच्या वंशजांची चौथी पिढी कनानमध्ये कशी परतली? (इन्साइट -१ पृ. ७७८ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प १५:१–२१ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: प्रचारकाने प्रश्नांचा कशा प्रकारे प्रभावीपणे वापर केला? त्याने शिकवण्यासाठी कशा प्रकारे उदाहरणाचा वापर केला?
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि आनंदाची बातमी या माहितीपत्रकातल्या पाठ ३ चा वापर करून बायबल अभ्यासाची सुरुवात करा. (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
“पती-पत्नी आपल्या विवाहबंधनाला कशा प्रकारे मजबूत करू शकतात”: (१५ मि.) चर्चा. आपलं विवाहबंधन मजबूत करा हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २८ परि. ८-१५
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ३८ आणि प्रार्थना