देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति १-२ यहोवा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतो १:३, ४, ६, ९, ११, १४, २०, २४, २७ निर्मितीच्या प्रत्येक दिवशी यहोवाने काय-काय केलं ते लिहा. पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस