वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ५
  • तुझी कार्यं मला माहीत आहेत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुझी कार्यं मला माहीत आहेत
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • पवित्र रहस्य उघड करणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • ख्रिस्त त्याच्या मंडळीचे नेतृत्व करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • ख्रिस्ती मंडळीचं काम कसं चालतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १-३

तुझी कार्यं मला माहीत आहेत

१:२०; २:१, २

  • दोन वडील एका बांधवाशी बोलताना; येशूच्या हातात सात तारे आहेत

    “सात तारे”: अभिषिक्‍त वडील. हे इतर सर्व वडिलांनाही लागू केलं जाऊ शकतं

  • येशूच्या “उजव्या हातात”: या ताऱ्‍यांवर येशूचं पूर्ण नियंत्रण आणि अधिकार आहे आणि तो त्यांना मार्गदर्शनही देतो. एखाद्या वडिलांची चूक सुधारण्याची गरज असेल तर येशू हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करेल

  • सोन्याचे “सात दीपस्तंभ”: ख्रिस्ती मंडळी. ज्याप्रमाणे दीपस्तंभ निवासमंडपात प्रकाश पुरवायचा, त्याप्रमाणेच ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक प्रकाश पुरवते. (मत्त ५:१४) येशू या दीपस्तंभांमधून “चालतो” म्हणजेच मंडळींच्या सर्व कार्यांवर तो देखरेख करतो

हा दृष्टांत तुम्हाला कशी मदत करतो?

  • वडील आपल्याला मार्गदर्शन किंवा कडक सल्ला देतात तेव्हा?

  • तुमच्या मंडळीत काही समस्या असल्याचं किंवा अन्याय होत असल्याचं तुमच्या लक्षात येतं तेव्हा?

  • आनंदाची बातमी सांगण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा असतो तेव्हा?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा