देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इफिसकर १-३
यहोवाने केलेली व्यवस्था आणि तिचं कार्य
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्व बुद्धिमान प्राण्यांना एकत्रित करण्यासाठी यहोवाने केलेली योजना म्हणजे त्याची व्यवस्था.
ही व्यवस्था किंवा तरतूद, अभिषिक्त जणांना येशूच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्वर्गातल्या जीवनासाठी तयार करते
ही व्यवस्था मसीही राज्याखाली पृथ्वीवर जीवन जगण्याची आशा असलेल्यांना तयार करते
मग यहोवाच्या संघटनेतल्या एकतेला मला कोणकोणत्या मार्गांनी हातभार लावता येईल?