१५-२१ ऑक्टोबर
योहान १३-१४
गीत ५० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”: (१० मि.)
योह १३:५—येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले (“शिष्यांचे पाय धुऊ लागला” अभ्यासासाठी माहिती-योह १३:५, nwtsty)
योह १३:१२-१४—शिष्यांनी ‘एकमेकांचे पाय धुणं’ आवश्यक होतं (“पाहिजेत” अभ्यासासाठी माहिती-योह १३:१४, nwtsty)
योह १३:१५—येशूच्या सर्व शिष्यांनी त्याच्या नम्रतेचं अनुकरण करणं गरजेचं आहे (टेहळणी बुरूज९९ ३/१ पृ. ३१ परि. १)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
योह १४:६—येशू कोणत्या अर्थाने “मार्ग, सत्य आणि जीवन” आहे? (“मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे” अभ्यासासाठी माहिती-योह १४:६, nwtsty)
योह १४:१२—जे येशूवर विश्वास ठेवतात ते त्याच्यापेक्षाही “मोठी कार्यं” कशी करत आहेत? (“यांहूनही मोठी कार्यं” अभ्यासासाठी माहिती-योह १४:१२, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) योह १३:१-१७
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) अनौपचारिक साक्षकार्य करताना चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“प्रेम खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे—स्वार्थ पाहू नका व चिडू नका”: (१५ मि.) चर्चा. ‘तुमची एकमेकांवर प्रीती’ असू द्या—स्वार्थ पाहू नका व चिडू नका हा व्हिडिओ पाहा. जर वेळ असेल तर “मनन करण्यासाठी बायबलचं उदाहरण” या चौकटीवर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. ६ परि. १-८, पृ. ४४ वरील भाग २ ची चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २६ आणि प्रार्थना