वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ७
  • येशूसारखी नम्रता दाखवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूसारखी नम्रता दाखवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • नम्र असणं गरजेचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—नम्रता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ७

ख्रिस्ती जीवन

येशूसारखी नम्रता दाखवा

येशूने त्याच्या शिष्यांना एका लहान मुलासारखं नम्र व्हायला शिकवलं

येशू जरी आजपर्यंत होऊन गेलेल्यांपैकी सर्वश्रेष्ठ मनुष्य होता तरी त्याने यहोवाचा गौरव करून नम्रता दाखवली. (योह ७:१६-१८) याच्या अगदी उलट, सैतान हा दियाबल म्हणजे ‘निंदा करणारा’ बनला. (योह ८:४४) परूशी लोकांच्या वागण्यातून सैतानाची वृत्ती दिसून येत होती. त्यांच्या गर्विष्ठ स्वभावामुळे ते मसीहावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाला तुच्छ समजायचे. (योह ७:४५-४९) आपल्याला जेव्हा मंडळीत जबाबदाऱ्‍या किंवा सुहक्क मिळतात तेव्हा आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्या—हेवा करू नका, बढाई मारू नका, भाग १ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

  • बिपीन आणि केविनसोबत बोलताना ऍलेक्स गर्विष्ठपणा दाखवतो

    ऍलेक्सने गर्विष्ठ वृत्ती कशी दाखवली?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्या—हेवा करू नका, बढाई मारू नका, भाग २ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बिपीन आणि केविनसोबत बोलताना ऍलेक्स नम्रता दाखवतो

    ऍलेक्सने नम्रता कशी दाखवली?

    ऍलेक्सने बिपीन आणि केविनला कसं प्रोत्साहन दिलं?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्या—गर्वानं व गैरशिस्तीनं वागू नका, भाग १ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

  • फिबीसोबत बोलताना ब्रदर हॅरी नम्रता दाखवण्यात कमी पडतात

    ब्रदर हॅरी नम्रता दाखवण्यात कसे कमी पडले?

“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्या—गर्वानं व गैरशिस्तीनं वागू नका, भाग २ हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • फिबीसोबत बोलताना ब्रदर हॅरी नम्रता दाखवतात

    ब्रदर हॅरीने नम्रता कशी दाखवली?

    ब्रदर हॅरीच्या उदाहरणातून फिबीला काय शिकायला मिळालं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा