वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ६
  • येशूने आपल्या पित्याचा गौरव केला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूने आपल्या पित्याचा गौरव केला
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • लोक तुमची स्तुती करतात तेव्हा नम्र राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • एक व्यक्‍ती म्हणून येशू कसा आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • येशू ख्रिस्त—सर्वश्रेष्ठ मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ६
येशूने आपल्या पित्याचा गौरव होऊ दिला

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ७-८

येशूने आपल्या पित्याचा गौरव केला

७:१५-१८, २८, २९; ८:२९

येशूने त्याच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या पित्याचा गौरव केला. त्याचा संदेश देवाकडून आहे हे लोकांना कळावं अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर शिकवलं आणि अनेक वेळा त्यांचा उल्लेखही केला. जेव्हा त्याची स्तुती व्हायची तेव्हा तो त्याचं श्रेय स्वतःला न देता पित्याला द्यायचा. यहोवाने दिलेलं काम पूर्ण करणं हे त्याचं मुख्य ध्येय होतं.—योह १७:४.

आपण पुढील बाबतीत येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

  • बायबल अभ्यास घेताना किंवा मंचावरून शिकवताना

  • इतरांनी आपली स्तुती केल्यावर

  • आपला वेळ कसा घालवणार हे ठरवताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा