वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 सप्टेंबर पृ. ३
  • येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • आपण सर्व वेळी साक्षीदार आहोत
    आमची राज्य सेवा—२००९
  • तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२०१०
  • अनौपचारिक साक्ष देऊन यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००३
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 सप्टेंबर पृ. ३
विहिरीजवळ येशू शोमरोनी स्त्रीशी बोलतो; शोमरोनी स्त्री इतरांना येशूबद्दल सागंते

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान ३-४

येशू शोमरोनी स्त्रीला साक्ष देतो

४:६-२६, ३९-४१

येशूला कोणत्या गोष्टीमुळे अनौपचारिक रीतीने साक्ष देण्यासाठी मदत झाली?

  • ४:७—येशूने संभाषणाची सुरुवात देवाच्या राज्याविषयी सांगून किंवा मी मसीहा आहे असं सांगून नाही तर पाणी मागून केली

  • ४:९—ती स्त्री शोमरोनी जातीची आहे म्हणून येशूने भेदभाव केला नाही

  • ४:९, १२—ती स्त्री जेव्हा वाद होण्याची शक्यता असणाऱ्‍या मुद्द्‌यांबद्दल बोलली, तेव्हा येशू विचलित न होता विषयाला धरून राहिला.—मेरा चेला बन जा  अध्या. ८ परि. ३

  • ४:१०—येशूने त्या स्त्रीच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींचा उपयोग करून संभाषण सुरू केलं

  • ४:१६-१९—जरी ती स्त्री अनैतिक जीवन जगत होती तरी येशू तिच्याशी आदराने वागला

या अहवालातून आपल्याला अनौपचारिक साक्षकार्याच्या महत्त्वाबद्दल काय समजतं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा